• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    शेअर घोटाळा, फोन टॅपिंग : संजय पांडेंच्या अडचणीत वाढ, ईडीसह सीबीआय चौकशीही; आज ईडीचे समन्स!! 

    प्रतिनिधी मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे, सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर ईडीकडून नॅशनल स्टॉक एक्सचेंज कथित […]

    Read more

    महाराष्ट्रातील 200 आमदार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील; एकनाथ शिंदे यांचा दावा

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधानसभेतील 200 आमदार राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी […]

    Read more

    पेट्रोल – डिझेल स्वस्त, शुक्रवारपासून प्रमुख शहरांमध्ये असे असतील नवे दर!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे – फडणवीस सरकारने राज्यातील जनतेला मोठे गिफ्ट दिले आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पेट्रोल – डिझेलवर करकपात […]

    Read more

    द्रौपदी मुर्मू : मराठी माध्यमे मातोश्रीत अडकली; 1.45 लाख आदिवासी गावांमध्ये जल्लोषाची तयारी झाली!!; संदेश काय??

    विनायक ढेरे नाशिक : राष्ट्रपतीपदाची निवडणूक यंदा खूपच अनोखी ठरताना दिसत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशात प्रथमच आदिवासी महिला राष्ट्रपती होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातल्या […]

    Read more

    मुंबई मनपा निवडणूक : शरद पवार उतरले मैदानात, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना लावले कामाला

    प्रतिनिधी मुंबई : बीएमसीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (ता.13) रणशिंग फुंकले. ऑक्टोबर-नोव्हेंबर यादरम्यान होणाऱ्या मनपा निवडणुकीची सूत्रे पवारांनी हाती घेतली आहेत. पवार […]

    Read more

    लांब त्याची सावली!!

    विनायक ढेरे महाराष्ट्रात सत्तांतर होऊन शिंदे – फडणवीस सरकार सत्तारूढ झालेल्याला आता साधारण महिना होत आला आहे. एकापाठोपाठ एक निर्णय त्यांनी जाहीर केले आहेत. पण […]

    Read more

    पेट्रोल 5 – डिझेल 3 रुपयांनी स्वस्त; फडणवीस सरकारचे मागचे सगळे निर्णय परतले!!

    प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारने आधीच पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कात कमी करून नागरिकांना दिलेला दिलासा महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकारने आणखीन वाढवून दिला आहे महाराष्ट्रात पेट्रोल […]

    Read more

    शिवसेनेची काँग्रेसकडून कोंडी : मिलिंद देवरा यांचे मुंबई मनपाच्या प्रभाग रचनेवर पत्र, फडणवीस यांनी ट्विट करून दिले उत्तर

    प्रतिनिधी मुंबई : सध्या महाराष्ट्राचे राजकारण चर्चेचे केंद्र राहिले आहे. महाविकास आघाडीचे (एमव्हीए) सरकार गेल्यानंतर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजपने एकत्र सरकार स्थापन केले. […]

    Read more

    सरसंघचालकांचे परखड बोल : जिवंत राहणे हे ध्येय असू नये, फक्त जेवणे आणि लोकसंख्या वाढवणे, हे तर प्राणीही करतात!

    प्रतिनिधी नागपूर : सरसंघचालक मोहन भागवत यांनी ह्यूमन एक्सलन्सच्या श्री सत्य साई विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला हजेरी लावली. तेथील भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य […]

    Read more

    MPSC : सरकारी नोकरीची संधी; वन, कृषी, जलसंधारण खात्यांमध्ये अधिकारी भरती!!

    प्रतिनिधी मुंबई : MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत वन क्षेत्रपाल, उपसंचालक कृषी, कृषी अधिकारी, सहायक कार्यकारी अधिकारी, सहायक अभियंता, उपविभागीय जलसंधारण अधिकारी पदांच्या एकूण 588 […]

    Read more

    महाबळेश्वर तालुक्यात पूर परिस्थिती : ४ गावांचा संपर्क तुटला, १२ गावांतील २३३ कुटुंबांचे स्थलांतर

    प्रतिनिधी सातारा : सातारा, महाबळेश्वर, पांचगणी, वाई, जावली परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. महाबळेश्वर तालुक्यात कोयना नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. चतुरबेट साकव पूल […]

    Read more

    कोयना धरणातून १०५० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी

    प्रतिनिधी सातारा : कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून सायंकाळी पाच वाजता १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे […]

    Read more

    पाणी – पथदिवे योजनांचा वीजपुरवठा सुरळीत होणार, थकित बिले सरकार टप्प्याटप्प्याने भरणार

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात वीज बिले न भरल्याने पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा बंद आहे. हा वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करावा, यासाठी जुनी थकबाकी टप्प्याटप्प्याने […]

    Read more

    MPSC : नोकरीची संधी; अर्ज करण्यासाठी 14 जुलै शेवटचा दिवस शिल्लक!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगअंतर्गत एमपीएससी तांत्रिक सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक आणि लिपिक – टंकलेखक (इंग्रजी/मराठी) पदांच्या एकूण 1695 रिक्त जागा […]

    Read more

    शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय : शेतकरी वीज तोडणी बंद; मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना पुन्हा सुरू!!

    प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी वाहिनी योजना सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने दिले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत शेतकऱ्यांच्या […]

    Read more

    दीपक केसरकरांना प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचा बाळासाहेब – पवारांच्या मैत्रीचा दावा!!

    प्रतिनिधी मुंबई : बेकायदेशीर शिंदे सरकारचे बेकायदेशीर प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शरद पवारांवर केलेले वक्तव्य बेजबाबदारपणाचे असल्याची टीका करत, त्याच भाषेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य […]

    Read more

    Rhea Chakraborty Drugs Case : सुशांतच्या व्यसनासाठी रिया पुरवायची गांजा-चरस, भाऊ शौविकचेही नाव एनसीबीच्या आरोपपत्रात

    वृत्तसंस्था मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने चित्रपट अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात दावा केला आहे की, अभिनेत्री रिया चक्रवर्ती तिच्या सहकलाकार, भाऊ […]

    Read more

    शिवसेनेच्या प्रत्येक फुटीमागे शरद पवारांचाच हात!!; दीपक केसरकरांचा दिल्लीतून हल्लाबोल

    प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक फुटीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात आहे, अशा शब्दांत शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी थेट हल्लाबोल केला […]

    Read more

    Maharashtra Rain : पालघरमध्ये भूस्खलनामुळे अनेक घरे उद्ध्वस्त, मुंबईतील अनेक भागांत साचले पाणी

    वृत्तसंस्था मुंबई : सध्या महाराष्ट्रात पावसाचा तांडव सुरू आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुंबईतही पावसाने संकट निर्माण केले आहे. बुधवारी सकाळीही […]

    Read more

    एकनाथ शिंदे : गुरुपौर्णिमेनिमित्त सूचक नव्हे, सरळ ट्विट; फक्त बाळासाहेब, दिघे आणि हिंदुत्व!!

    प्रतिनिधी मुंबई : गुरुपौर्णिमेनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. हे ट्विट सूचक असल्याची मखलाशी माध्यमांनी केली आहे. पण या ट्विटमध्ये सूचक […]

    Read more

    राष्ट्रवादीच उतरली नंबर 1 च्या स्पर्धेत; पण खरी स्पर्धा शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला मागे टाकण्याचीच!!

    विनायक ढेरे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात नंबर एकच्या स्पर्धेत उतरली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार […]

    Read more

    मेट्रो ऑन फास्टट्रॅक : अश्विनी भिडे यांच्यावर मुंबई मेट्रो रेलच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील ठाकरे – पवार सरकार जाऊन शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर महत्त्वाच्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाला गती […]

    Read more

    शिंदे फडणवीस सरकार : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ!!

    प्रतिनिधी मुंबई : नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नव्हते. याची दखल घेत अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त […]

    Read more

    उद्धव ठाकरे : शिवसेना फुटी पूर्वी “घरात बसा”; नंतर मात्र लावला बैठकांचा सपाट!!

    विनायक ढेरे नाशिक : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सध्या एकापाठोपाठ एक बैठकांचा सपाटा लावला आहे. हे म्हणजे असे झाले शिवसेना फुटी […]

    Read more

    अशोक स्तंभ आणि विरोधकांना मिरची…

    काल सोमवारी मोदींनी निर्माणाधिन संसद भवनाच्या छतावर उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे अनावरण केले आणि काॅंग्रेस पासून AIMIM पर्यंत तमाम विरोधकांना मिरची लागली. विरोधकांचे आक्षेप आणि […]

    Read more