मुंबईत शनिवारी महारोजगार मेळावा; बँकिंग, इलेक्ट्रॉनिक्स, टुरिझम आदी क्षेत्रांत संधी आयोजन; थेट मुलाखती
प्रतिनिधी मुंबई : रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई शहर यांच्यावतीने शनिवार दिनांक 24 डिसेंबर […]