• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Raigad Suspicious Boat: रायगडमध्ये संशयास्पद बोटीत सापडल्या तीन एके-47 रायफल, एनआयए पथक करणार तपास

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईला लागून असलेल्या रायगडमध्ये दोन संशयास्पद बोटींमधून तीन एके-47 रायफल आणि काही काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्यानंतर आता त्याचा तपास एनआयएकडे […]

    Read more

    महाराष्ट्रात सीबीआयवरील बंदी उठवण्याच्या विचारात शिंदे- फडणवीस सरकार; आधीच्या ठाकरे सरकारने घातली होती बंदी

    प्रतिनिधी मुंबई : राज्यातील केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) च्या तपासाशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयावर महाराष्ट्र सरकार विचार करत आहे. विविध मीडियार रिपोर्ट्सनुसार, एकनाथ शिंदे सरकार लवकरच […]

    Read more

    पुणे म्हाडाच्या ५ हजार २११ घरांच्या सोडतीचा शुभारंभ ;मुख्यमंत्री शिंदे म्हणाले- सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी कटिबद्ध

    प्रतिनिधी मुंबई : सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधकामाच्या दरात म्हाडा घरे उपलब्ध करुन देत असून म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून पोलीस निवासस्थाने तसेच सर्वसामान्यांना परवडणारी […]

    Read more

    देशभरात जन्माष्टमीची धूम : मुंबईत दहीहंडीची तयारी, बांकेबिहारीच्या रंगात रंगली मथुरा, मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

    वृत्तसंस्था मुंबई : संपूर्ण देश कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवात मग्न झालेला दिसत आहे. आज देशातील सर्व मंदिरांमध्ये जय कन्हैया लालचा गजर ऐकू येत आहे. त्याचवेळी मुंबईत […]

    Read more

    राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय : दहिहंडीच्या प्रो-गोविंदा स्पर्धांना मान्यता; दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक मदत, या आहेत अटी-शर्थी

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहिहंडीच्या (गोविंदा) “प्रो गोविंदा” स्पर्धा घेण्याची घोषणा काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. स्पर्धेसाठी बक्षीसाची […]

    Read more

    उद्धव ठाकरे अखेर पडणार मुंबई बाहेर; संजय राठोडांना शह देण्यासाठी पहिलाच दौरा पोहरादेवीचा!!

    प्रतिनिधी मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेत उठाव होऊन आपले महाविकास आघाडीचेसरकार गेल्यानंतर प्रथमच मुंबई बाहेर पडणार आहेत. ते आपला […]

    Read more

    सोमय्या, कंबोज या मुंबईतल्या नेत्यांपाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातल्या खासदार रणजीत सिंह निंबाळकरांच्या टार्गेटवर राष्ट्रवादीचे नेते!!

    प्रतिनिधी मुंबई :  आतापर्यंत फक्त किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज हे भाजपचे नेते शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना राजकीय दृष्ट्या टार्गेट करत होते. परंतु, आता […]

    Read more

    उजनीचे पाणी बारामतीला वळवणे कायमचे होणार बंद!!; खासदार रणजीत सिंह निंबाळकर यांची माहिती

    प्रतिनिधी पंढरपूर :  सोलापूर जिल्हा आणि बारामती यांच्यातल्या पाणी वाटपाचा वाद पिढ्याने पिढ्या चालला असला तरी आता बारामतीचे आता उजनीचे पाणी बारामतीला वळवणे कायमचे बंद […]

    Read more

    उद्धव ठाकरे पडणार मातोश्री – मुंबईबाहेर; संजय राठोडांना शह देण्यासाठी पहिलाच दौरा पोहरादेवीचा!!

    विशेष प्रतिनिधी  यवतमाळ : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेत उठाव होऊन आपले महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर प्रथमच मुंबई बाहेर पडणार आहेत. […]

    Read more

    महिला सशक्तीकरणावर सरसंघचालकांचे भाष्य : भागवत म्हणाले – भारताला ‘विश्वगुरू’ बनवण्यासाठी महिलांचा समान सहभाग आवश्यक!

    वृत्तसंस्था नागपूर : 76व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना महिलांच्या सन्मानाबद्दल बोलले होते. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन […]

    Read more

    आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर बरसले : गद्दार विधान भवनात चेहरे लपवून चालत होते

    प्रतिनिधी रायगड : शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचा शिव संवाद यात्रेचा तिसरा टप्प्या काल रायगड येथे पार पडला. आदित्य ठाकरे यांनी भाजप […]

    Read more

    गडकरींना भाजप संसदीय मंडळातून वगळले; राष्ट्रवादीला “विशेष” टोचले!!

    प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय मंत्री, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना भाजपचे सर्वोच्च निर्णायक संसदीय मंडळातून वगळण्यात आले आहे. पण वगळण्यात आलेले ते एकटेच […]

    Read more

    भारतीय पोस्ट खात्यात बंपर भरती; 98000 जागा रिक्त, करा अर्ज!!

    प्रतिनिधी मुंबई : भारतीय टपाल खात्यात बंपर भरती करण्यात येणार आहे. पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमन, मेल गार्डसह अनेक पदांवर ही भरती केली जाणार आहे. पात्र आणि […]

    Read more

    सरकारी नोकरीची सुवर्णसंधी : LIC मध्ये 80 व्यवस्थापकांची भरती, 40 पर्यंत वयोमर्यादा, वेतन 80 हजारापर्यंत

    प्रतिनिधी मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने गृहनिर्माण शाखेतील सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ज्यासाठी 21 ते 40 वयोगटातील पदवीधर […]

    Read more

    Bhandara Flood Updates : भंडारा जिल्ह्यात ४२ निवारागृहांत 3 हजाराहून अधिक पूरग्रस्तांची प्रशासनाकडून व्यवस्था

    प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील नदीनाल्यांना आलेला पूर ओसरत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून पूरामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. भंडारा जिल्ह्यात 42 निवारागृहांत 3313 पूरग्रस्तांना […]

    Read more

    पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १८, तर भंडारा जिल्ह्यातील ७८ रस्ते वाहतुकीकरिता बंद

    प्रतिनिधी मुंबई : नागपूर विभागामध्ये गेल्या 24 तासात पडलेल्या पावसामुळे भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून गडचिरोली जिल्ह्यातील १८ तर भंडारा […]

    Read more

    पावसाळी अधिवेशन : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 4,700 कोटींची तरतूद, 25,826 कोटींच्या पुरवणी मागण्या

    प्रतिनिधी मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बुधवारी (१७ ऑगस्ट) २५ हजार ८२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. राज्यातील नियमित कर्जफेड […]

    Read more

    विधान परिषदेच्या सभापतीपदाची लढाई…; पण त्याआधी राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेत सभापती पद रिक्त असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकही संख्याबळाचे गणित जुळवत आहेत. त्यामुळेच आधी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी आणि मगच […]

    Read more

    विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूची CID चौकशी; मुख्यमंत्र्यांचे आदेश

    प्रतिनिधी मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी होणार असून तसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना […]

    Read more

    ‘द फोकस इंडिया’चे संपादक विनायक ढेरे यांना नारद पत्रकारिता पुरस्कार; खासदार सुधांशू त्रिवेदींच्या हस्ते २० ऑगस्टला पुण्यात वितरण

    विशेष प्रतिनिधी  पुणे : विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराचे वितरण शनिवार, […]

    Read more

    आर्थर रोड जेलमध्ये विशेष सुविधायुक्त नव्या 9 व्हीआयपी बराकी!!; पण तयारी कुणासाठी??

    प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात 9 नवीन बॅरेक तयार करण्यात येत आहेत. या नवीन बराकींची ओळख व्हीआयपी बॅरेक म्हणून असणार आहे. आर्थर […]

    Read more

    मोहित कंबोज यांची ट्विट : भाजपचे प्लॅन यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीची “धडपड”; नेतृत्वाचा मार्ग कोणाचा होतोय मोकळा??

    विनायक ढेरे भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी काल रात्रीपासून एकापाठोपाठ एक ट्विट करून जी राजकीय खळबळ वाजवली आहे, ती मोहित कंबोज आणि भाजपच्या नेत्यांना अपेक्षितच […]

    Read more

    आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल : या असंवैधानिक आणि बेकायदेशीर सरकारमध्ये खरे मुख्यमंत्री कोण?

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले आदित्य ठाकरे यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळावरून टोला लगावला आहे. भारताची आर्थिक महासत्ता […]

    Read more

    17 ऑगस्ट 2022 : आज सकाळी बरोबर 11.00 वाजता संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रगीत समूह गायन!! विश्वविक्रमाची संधी!!

    प्रतिनिधी मुंबई : आज दि. 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11:00 ते 11: 01 मिनिटे या कालावधीत, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने “सामूहिक राष्ट्रगीत” उपक्रमात सहभागी व्हावे, असे […]

    Read more

    नोकरीची संधी : पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीत लवकरच 2000 वाहकांची भरती

    प्रतिनिधी पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाला बसवरील वाहकांची संख्या कमी पडू लागली आहे. त्यामुळे 2000 कंडक्टरची (वाहक) भरती बदली हंगामी रोजंदारी पद्धतीने […]

    Read more