महाराष्ट्राच्या राजकारणात जबरदस्त ट्विस्ट फडणवीस पुन्हा आले नाहीत!!; एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री!!
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात जबरदस्त ट्विस्ट आला असून देवेंद्र फडणवीस पुन्हा आले नाहीत, तर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची नियुक्ती मुख्यमंत्रीपदी करण्यात आली आहे. […]