मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर शिवसेनेची एकनाथ शिंदेंविरोधात सर्वात मोठी कारवाई; नेतेपदावरून हटविले!!
प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन एकच दिवस उलटल्यानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी […]