• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात प्रथमच एव्हरेस्ट वीरांगना संतोष यादव यांच्या रूपाने प्रथमच महिला प्रमुख पाहुण्या सहभागी!!

    वृत्तसंस्था नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने आज ऐतिहासिक दिन ठरला. संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमात प्रथमच एव्हरेस्ट वीरांगना संतोष यादव यांच्या रूपाने प्रथमच महिला प्रमुख पाहुण्या […]

    Read more

    शिवसेना विरुद्ध शिवसेना : आज मुंबईत पहिले शक्तीप्रदर्शन, ठाकरे आणि शिंदे गटाचा वेगळा दसरा मेळावा

    प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट स्वतंत्र दसरा मेळावा घेत आहेत. उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर, तर एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावर सभेला […]

    Read more

    दोन्हीकडून बाळासाहेब ब्रँडच मोठा होणार असेल, तर महाराष्ट्रातल्या इतर ब्रँडचे होणार काय??

    विशेष प्रतिनिधी देशभर दसरा साजरा होत असताना सर्वाधिक चर्चा रंगली आहे, ती शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यांची. या मेळाव्यांच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी एवढ्या दिल्या आहेत की […]

    Read more

    दसरा मेळावे : गर्दी खेचण्याच्या स्पर्धेत कोणाला यशस्वी?, ठाकरे की शिंदे?; पोलिसांनी केला सर्व्हे!

    प्रतिनिधी मुंबई : दसरा मेळाव्यातील भाषणांपेक्षा आता उत्सुकता आहे ती मेळाव्यात सर्वाधिक गर्दी कोण खेचणार?? ठाकरे की शिंदे??, याकडे महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत, इतकेच नाही […]

    Read more

    सर्वात मोठा फिनटेक करार रद्द : पेयूची 38,500 कोटी रुपयांच्या बिलडेस्क अधिग्रहणातून माघार

    प्रतिनिधी मुंबई : पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर पेयूचा अधिकार असणाऱ्या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फर्म प्रॉसस एनव्हीने भारतीय पेमेंट प्लॅटफॉर्म बिलडेस्कच्या अधिग्रहण करारातून माघार घेतली आहे.Biggest fintech deal […]

    Read more

    शिंदे फडणवीस सरकारची दिवाळी भेट; 1.70 कोटी रेशनकार्ड धारकांना दिवाळीत 100 रुपयांत 5 वस्तू!

    महाराष्ट्र सरकारचा ५१३ कोटींचा निधी प्रतिनिधी मुंबई : दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्रात शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत […]

    Read more

    तब्बल 11 महिन्यांनंतर अनिल देशमुखांना जामीन मंजूर, पण दसरा घरी… की…?

    प्रतिनिधी मुंबई : 100 कोटींच्या खंडणीप्रकरणात ठाकरे – पवार सरकारचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने मनी लॉंड्रिंग प्रकरणी अटक केली होती. अखेर 11 महिन्यानंतर […]

    Read more

    अस्वस्थ गाठीभेटी वाढवतील का राजकीय प्रीती?

    विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रात सध्या अस्वस्थ गाठीभेटी वाढवतील का राजकीय प्रीती??, अशी स्थिती आहे. कारण महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होऊन ठाकरे – पवार सरकार गेल्यानंतर काँग्रेस आणि […]

    Read more

    मुंबईत होणार्‍या हलाल परिषदेविरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची 9 ऑक्टोबरला हलाल सक्तीविरोधी परिषद!!

    प्रतिनिधी मुंबई : भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात समांतर इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण करणारी नियोजित हलाल परिषद सरकारने होऊ देऊ नये, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते […]

    Read more

    दसरा मेळावात गर्दीसाठी मुंबईतील प्रत्येक शाखेतून 4 बस; शाखाप्रमुखांना उद्धव ठाकरेंचे टार्गेट!!

    प्रतिनिधी मुंबई : दसरा मेळाव्यात शिवसेनेचे दोन्ही गट शक्तीप्रदर्शनाची तयारी करीत असताना, उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शाखाप्रमुखांना गर्दी जमवण्यासाठी टार्गेट आखून दिल्याची माहिती आहे. दसरा […]

    Read more

    पवारांच्याच हस्ते महर्षी पुरस्कार स्वीकारताना सुशीलकुमारांनी काढली वसंतदादांचे सरकार पवारांनी पाडल्याची आठवण

    प्रतिनिधी पुणे : शरद पवारांनी 1978 मध्ये वसंतदादांचे सरकार पाडले होते. त्यावरून महाराष्ट्र सह देशात बराच राजकीय गदारोळ झाला होता. आज शरद पवारांच्या हस्ते पुण्यात […]

    Read more

    लम्पी आजारातून गोधन संपवण्याचा भाजप सरकारचा डाव, लम्पीग्रस्त नायजेरियातून आणले चित्ते!; नानांचा जावईशोध

    प्रतिनिधी मुंबई : गाईंना होणाऱ्या लम्पी आजाराच्या मुद्द्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजब दावा केला आहे. लम्पी हा आजार हा भाजप सरकारचा शेतकऱ्यांविरोधातील कट […]

    Read more

    एसटी गाड्यांचे बुकिंग : दसरा मेळाव्यासाठी किती पण होऊ दे खर्च; ठाकरे – शिंदे गर्दी ‘खेचण्यात’ गर्क

    प्रतिनिधी मुंबई : दसरा मेळाव्यासाठी किती पण होऊ दे खर्च ठाकरे – शिंदे गर्दी खेचण्यात गर्क!!, अशी अवस्था खरंच दसऱ्यापूर्वी दोन दिवस आधी आली आहे. […]

    Read more

    मातोश्री बाहेर राष्ट्रवादीची दसरा मेळावा पोस्टर्स; पुण्यात पवार म्हणाले, शिवसेनेच्या कार्यक्रमाशी राष्ट्रवादीचा संबंध नाही

    प्रतिनिधी मुंबई/पुणे : खरी शिवसेना कोणाची?? आणि दसरा मेळावा मोठा कोणाचा?? यावरून शिवसेनेच्या ठाकरे – शिंदे गटांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर राजकीय झुंज लागलेली असताना ठाकरेंचे निवासस्थान […]

    Read more

    आत्मघाती स्फोटाद्वारे एकनाथ शिंदेंना मारण्याची धमकी; धमक्यांना घाबरत नाही शिंदेंचे प्रत्युत्तर

    प्रतिनिधी मुंबई : आत्मघाती स्फोटाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून देण्याची धमकी मिळाल्याने मुंबई पोलिसांची गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षा भोवतीचा […]

    Read more

    शिवसेनेतील फुटीनंतर आदित्य ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला भरती; वरळीत मात्र ठाकरे गटाला गळती

    वृत्तसंस्था मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गटातून सगळी सूत्रे हाती घेत आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा मोठा दौरा केला असला तरी प्रत्यक्षात त्यांच्या वरळी […]

    Read more

    WATCH : 1300 छिद्र करून भरले गनपावडर, 200 मीटरच्या परिसरात वाहतूक रोखली… असा पाडला पुण्याचा चांदणी चौक ब्रिज

    वृत्तसंस्था पुणे : पुणे शहरातील चांदणी चौक पूल आता इतिहासजमा झाला आहे. 2 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पुण्यातील चांदणी चौक पूल पाडण्यात आला. चांदणी चौक पूल पाडण्यासाठी […]

    Read more

    ब्रिटिशांची परंपरा ‘गार्ड ऑफ ऑनर’ यापुढे आपल्याला देऊ नये – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    वृत्तसंस्था मुंबई : उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत बसताच पुन्हा व्हीआयपी कल्चर टाळत पोलिसांकडून मिळणारा अत्यंत सन्मानाचा ‘गार्ड ऑफ ऑनर’ पुन्हा एकदा नाकारला […]

    Read more

    MPSC मार्फत रिक्त पदांची भरती प्रक्रिया उद्या ३ ऑक्टोबरपासून सुरू; अर्ज करा ऑनलाईन

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, सहायक अभियंता (महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – […]

    Read more

    भारत IT एक्सपर्ट, शेजारचा देशही IT एक्सपर्ट… पण…; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा टोला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत आयटी एक्सपर्ट आहे भारताच्या शेजारच्या देशही आयटी एक्सपर्ट आहे पण भारत information technology मध्ये एक्सपर्ट आहे पण आपल्या शेजारच्या देशाचा […]

    Read more

    इंपोर्टेड संत्र्याच्या खोक्यात लपवून आणलेली तब्बल 1476 कोटी रूपयांची 207 किलो ड्रग्स वाशीत पकडली!!

    वृत्तसंस्था मुंबई : देशभरात घातक ड्रग्स विरुद्ध सुरू असलेली कारवाई वेगात सुरू असून आज महाराष्ट्रातील महसूल खात्याच्या गुप्तचर विभागाने मुंबईतील वाशी मध्ये तब्बल 1476 कोटी […]

    Read more

    गडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

    प्रतिनिधी नागपूर : गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या पोलिसांच्या दीडपट वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र, येत्या सोमवारपर्यंत त्याचा शासन आदेश गडचिरोलीत पोहोचेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री […]

    Read more

    पनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद

    प्रतिनिधी मुंबई : 5G तंत्रज्ञानाने नेटवर्कच्या राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी निवडलेल्या पनवेलमधील शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत:च विद्यार्थी बनले. वेगळ्या खुर्चीवर बसण्याच्या ऐवजी […]

    Read more

    शाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल

    प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर येथील श्री शाहू मिलच्या जागेवर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कार्यातील पाहिले पाऊल म्हणता येईल असा निर्णय घेण्यात आला आहे. […]

    Read more

    RBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या

    वृत्तसंस्था मुंबई : जर तुम्ही क्रेडिट आणि डेबिट कार्डने जास्त पेमेंट करत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. मर्चंट्स वेबसाइट यापुढे ऑनलाइन व्यवहारांसाठी त्यांच्या […]

    Read more