कामाचा मोबदला न देता साखळदंडाने डांबून ठेवणाऱ्या कंत्राटदाराच्या तावडीतून ११ मजुरांची पोलिसांकडून सुटका
धाराशीव पोलिसांनी कंत्राटदारास ठोकल्या बेड्या; पैशाचे अमीष दाखवून कामगारांनी कामवावर आणाऱ्या आरोपीचाही शोध सुरू. विशेष प्रतिनिधी धाराशीव : कंत्राटदाराने डांबून ठेवलेल्या ११ मजुरांची धाराशीव पोलिसांनी […]