“खूपते तिथे गुप्ते” लोकप्रिय कार्यक्रम दहा वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला!
महाराष्ट्रातील ‘या’ बड्या लोकप्रिय नेत्याची कार्यक्रमाच्या पहिल्याचं भागात असणार हजेरी.. विशेष प्रतिनिधी पुणे : प्रसिद्ध मराठमोळा गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांची दहा वर्षांपूर्वी एक नवी […]