आयटीआय विद्यार्थ्यांची 40 वर्षांची बहुप्रतीक्षा संपली; 500 रुपयांचे विद्यावेतन मिळणार!!
प्रतिनिधी पुणे : 2020 पासून सतत घोषणेच्या पातळीवर राहिलेले आयटीआय विद्यावेतन यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून वाढले. ते 40 रुपयांवरून 500 रुपयांवर नेले आहे. तब्बल 40 वर्षानंतर […]