जगातल्या कुठल्याही मंदिरात जाईन, पण आधी आमंत्रण तर येऊ दे!!; मंदिरात तसेही न जाणाऱ्या शरद पवारांच्या कन्येचे उद्गार
विशेष प्रतिनिधी पुणे : सध्या देशभर फक्त आणि फक्त अयोध्येतल्या राम जन्मभूमी मंदिरात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम लल्लांच्या प्रतिष्ठापनेची चर्चा आहे. देशातल्या सगळ्या […]