राष्ट्रवादीच्या खऱ्या बॉस सुप्रिया सुळेच असणार, अजितदादांचे काय असेल पुढचे पाऊल? जाणून घ्या, शरद पवारांच्या घोषणेचा अर्थ
विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. अजित […]