• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    पंतप्रधान मोदी म्हणाले- MP, CG, राजस्थानात इंडिया आघाडी संपणार, काँग्रेस-BRS एकमेकांची कार्बन कॉपी

    वृत्तसंस्था हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तेलंगणातील तुर्पण येथे जाहीर सभेत सांगितले की, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तिन्ही राज्यांमध्ये मतदान झाले […]

    Read more

    फडणवीसांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार आणि नैसर्गिक शेती योजनांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग समवेत सांमजस्य करार!!

    आर्ट ऑफ लिव्हिंगसमवेत जलयुक्त शिवार आणि नैसर्गिक शेतीचा सामंजस्य करार विशेष प्रतिनिधी  मुंबई : जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

    Read more

    आली आली पुन्हा आली, ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची बातमी पुन्हा आली!!; पण दौरा होणार की नाही, माहिती नाही!!

    ठाकरे गटानं 10 नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी; विभागीय नेते जाहीर विशेष प्रतिनिधी मुंबई : आली आली घंटागाडी म्हणत जशी रोज घंटागाडी येते, त्याच धर्तीवर आली […]

    Read more

    राजमाता जिजाबाई यांच्या 350 व्या पुण्यस्मरणानिमित्त श्रीक्षेत्र पाचाड, रायगड येथे राष्ट्र सेविका समितीची मानवंदना!!

    प्रतिनिधी रायगड : आधुनिक महाराष्ट्रातील पवित्र “शक्तीपीठ” असलेल्या पाचाड येथे राजमाता जिजाऊ आईसाहेब ह्यांनी आपला देह ठेवला. त्या घटनेला 350 वर्ष पूर्ण होत आहेत, तसेच […]

    Read more

    पावसाची “कृपा” पवारांवर; खुर्च्या लोकांच्या डोक्यावर!!

    विशेष प्रतिनिधी नवी मुंबई : अवकाळी पावसाची “कृपा” पवारांवर; खुर्च्या लोकांच्या डोक्यावर!!, असे चित्र आज नवी मुंबईत पाहायला मिळाले. सगळ्या महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळतो आहे, […]

    Read more

    मराठेच आरक्षणाचे खरे लाभार्थी; शिंदे समितीच्या बरखास्तीची भुजबळांची मागणी!!

    विशेष प्रतिनिधी  हिंगोली : मराठेच आरक्षणाचे खरे लाभार्थी आहेत. हे आकडेवारीनेच सिद्ध होते, असे म्हणत ओबीसी नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे समितीच्या बरखास्तीची […]

    Read more

    आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मराठ्यांना; टक्क्यांच्या आकड्यांसह भुजबळांचा दावा!!

    विशेष प्रतिनिधी हिंगोली :  मराठा समाजाला आरक्षण नाही असे म्हणता, पण टक्क्यांची आकडेवारी पाहिली, तर सर्वाधिक फायदा मराठ्यांनाच अशी स्थिती आज आहे, असा दावा ओबीसींचे […]

    Read more

    अंतरवाली सराटीतल्या दगडफेकीचे इंगित काय??; जरांगे – ऋषिकेश बेदरे – पवार नेमके कनेक्शन काय??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अंतरवली सराटी येथील पोलिसांचा लाठीमार, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर झालेला आरोप, फडणवीसांची माफी आणि त्यानंतर फडणवीस प्रत्यक्षात निर्दोष असल्याचा निर्वाळा […]

    Read more

    जरांगे पाटलांना आंबेडकरचा सल्ला मान्य; पण अजितदादांचा सल्ला अमान्य!!

    प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर :  मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार यांनी दिलेला सल्ला दिलेले सल्ले महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात गाजत आहेत. त्या […]

    Read more

    शिक्षण सम्राट आणि प्रस्थापित मराठा नेतेच विकासाचे खरे विरोधक; प्रकाश आंबेडकरांनी घातला आरक्षणाच्या मूळ मुद्द्याला हात!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण हा वाद पेटला असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाच्या मूळ मुद्द्याला हात […]

    Read more

    शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि जातीवर चालायचे हे एकदम अमान्य; श्रीमंतांनी आरक्षण सोडावे!!

    सुशील कुमार शिंदेंचे परखड प्रतिपादन प्रतिनिधी सोलापूर :  महाराष्ट्रात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा विषय प्रचंड तापला असताना माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे […]

    Read more

    मराठा समाजाला क्रिमीलेयरच्या अटीसह 16 % आरक्षण दिले, पण त्याचवेळी माझे सरकार पाडले; पृथ्वीराज चव्हाणांचा पवारांवर निशाणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे – फडणवीस सरकारने वेगाने प्रक्रिया सुरू केली असताना आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज […]

    Read more

    आरक्षण प्रश्नावर विशेष अधिवेशनात ताकदीने सहकार्य करण्याची सुप्रिया सुळेंची ऑफर; पण त्यांच्या पक्षाची ताकद उरलीय किती??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात मराठा धनगर लिंगायत या आरक्षणाचे मुद्दे राजकीय दृष्ट्या पेटले असताना शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिंदे […]

    Read more

    अखेर नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडीला सोडले पाणी; मराठवाड्यात 2 लाख हेक्टर शेतीला होणार लाभ

    विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : समन्यायी पाणी वाटप तत्त्वानुसार गोदावरीच्या ऊर्ध्व खोऱ्यातील धरणांमधून जायकवाडी धरणात त्वरित पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने शुक्रवारी […]

    Read more

    दादा, दादा, करत आयुष्य गेले, आता राजकीय मतभेद आठवताहेत; तटकरेंचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

    प्रतिनिधी नवी दिल्ली : शरद पवार गटाने अजित पवार गटाच्या खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार ठेवताच अजित पवार गटाचे खासदारही आक्रमक झाले आणि त्यांनी सुप्रिया सुळे […]

    Read more

    पक्षवाढीत अजितदादांचा वाटा नाही, पवार गटाचा युक्तिवाद; युक्तिवादात दम नसल्याचा तटकरेंचा दावा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हेच आहेत. पक्ष वाढीसाठी त्यांनीच कष्ट घेतले आहेत. खुद्द प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार […]

    Read more

    भुजबळ – अजितदादांच्या भूमिकेत फरक नाही!!; जरांगे – भुजबळ वादात बच्चू कडूंचे मोठे वक्तव्य

    प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ परस्परविरोधी टोकाला उभे राहिले असताना प्रहार संघटनेचे आमदार बच्चू […]

    Read more

    सुप्रिया सुळे म्हणतात, दिल्लीतली “अदृश्य शक्ती” महाराष्ट्र कमकुवत करते!!; पण मग त्यांचे राजकीय पूर्वज दिल्लीत जाऊन का सरपटले??

    सुप्रिया सुळे म्हणतात, दिल्लीतली “अदृश्य शक्ती” महाराष्ट्र कमकुवत करते!!, पण मग त्यांचे राजकीय पूर्वज दिल्लीत जाऊन का सरपटले??, हा सवाल विचारण्याची वेळ सुप्रिया सुळे यांच्याच […]

    Read more

    अख्खी राष्ट्रवादी गमावण्याची मनात भीती; पण सुप्रिया सुळे दाखवताहेत गडकरी – फडणवीसांविषयी सहानुभूती!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : अख्खी राष्ट्रवादी गमावण्याची मनात भीती पण सुप्रिया सुळे दाखवत आहेत गडकरी फडणवीसांविषयी सहानुभूती, असे म्हणायची वेळ सुप्रिया सुळे यांच्याच वक्तव्यामुळे आली […]

    Read more

    महाराष्ट्रात झिका विषाणूबाबत सतर्कता, संसर्गाचे १० रुग्ण आढळली

    आरोग्य विभागाने या वर्षी दहा रुग्ण आढळून आल्याची पुष्टी केली आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, […]

    Read more

    करण जोहर बनवणार ‘झिम्मा’चा हिंदी रिमेक? दिग्दर्शक हेमंत ढोमे याने केलं स्पष्ट!

    विशेष प्रतिनिधी पुणे :  लॉकडाऊन नंतर मराठी चित्रपट विश्वात दमदारपणे पदार्पण करत झिम्मा या सिनेमांनं रसिकांना भरभरून आनंद दिला. सीमा या सिनेमाची स्टोरी स्टारकास्ट या […]

    Read more

    महाराष्ट्रातील सत्ता डोक्यात गेली; हिंदुहृदयसम्राट लिहून राजस्थानात पोस्टरवर आली!!

    महाराष्ट्रातली सत्ता डोक्यात गेली; “हिंदूहृदयसम्राट” लिहून राजस्थानात पोस्टरवर आली!!, असे म्हणायची वेळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आणली आहे. Eknath shinde must not use the word […]

    Read more

    भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा तयार; 100 किमीचा पूल, 250 किमीसाठी उभारले खांब

    वृत्तसंस्था मुंबई : भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी 14 सप्टेंबर 2017 रोजी […]

    Read more

    महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रासाठी मोठी बातमी; वैद्यकीय शिक्षणाच्या श्रेणीवर्धनासाठी 500 दशलक्ष डॉलर्सची मदत!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून एक मोठी बातमी आली आहे. महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांच्या श्रेणीवर्धनासाठी आशियाई […]

    Read more

    अयोध्येतील श्रीराममूर्ती प्रतिष्ठापने निमित्त देशात पुन्हा दिवाळी; विश्व हिंदू परिषदेचे जानेवारी महिन्यात भव्य – दिव्य कार्यक्रम!!

    प्रतिनिधी पुणे : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी होत आहे. यानिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने संपूर्ण देशभर येत्या 1 ते 15 […]

    Read more