बंद खोलीतल्या चर्चा गॅप नंतर लिफ्ट मध्ये आल्या, पण उद्धव ठाकरेंनी राजकीय अटकळी फेटाळून लावल्या!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : मातोश्रीतल्या बंद खोलीत झालेल्या चर्चा बऱ्याच दिवसानंतर विधिमंडळातल्या लिफ्ट मध्ये आल्या. त्यावर माध्यमांनी बऱ्याच अटकळी बांधल्या, पण या सगळ्या राजकीय अटकळी […]