फडणवीसांचे पीए असल्याचे भासवून लोकांकडून 15 लाख रुपये उकळणारे दोघे मुंबई पोलिसांच्या जाळ्यात!!
वृत्तसंस्था मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून 15 लाख रुपये उकळणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. Mumbai […]