पवार म्हणतात, 35 जागांवर महाविकास आघाडीत एकमत; याचा अर्थ 13 जागांवर आघाडीचे वाजणार “बारा”!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीत लोकसभेच्या 35 जागांवर एकमत आहे, असे वक्तव्य शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केले. याचा अर्थ उरलेल्या 13 […]