• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    संत फिंत म्हणून आधी जरांगेकडून तुकाराम महाराजांचा अपमान, नंतर माफी; जवळच्या मित्रावरही शरसंधान!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : संत फिंत गेले खड्ड्यात असे म्हणून संतप्त मनोज जरंगे पाटलांनी आधी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अपमान केला, पण तो अपमान अंगाशी […]

    Read more

    पवारांचा नवा पक्ष वाढवण्यासाठी नवा फॉर्म्यूला; आधीचा पक्ष फोडणाऱ्यांचीच घरे फोडा!!

    नाशिक : पवारांचा नवा पक्ष वाढवण्यासाठी नवा फॉर्म्युला; आधीचा पक्ष फोडणाऱ्यांचीच घरे फोडा!!, असे सूत्र शरद पवारांनी स्वतःच समोर आणले आहे. Sharad pawar using new […]

    Read more

    मनोज जरांगे नाटकी माणूस, मुलांमध्येही भरला अहंकार; जवळच्याच मित्राचे शरसंधान!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीसांच्या सरकारने मराठा समाजाला 10 % आरक्षण देऊनही समाधान न झाल्याने आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांवर त्यांच्या जवळच्या […]

    Read more

    पवार कुटुंबाच्या खऱ्या खोट्या भांडणात नव्या पिढ्या रेटल्या बारामतीच्याच मैदानात; सुप्रियांच्या जागी युगेंद्र लोकसभेच्या आखाड्यात??

    नाशिक : पवार कुटुंबाच्या खऱ्या खोट्या भांडणात नव्या पिढ्या रेटल्या बारामतीच्याच मैदानात!!, असे खरंच घडते आहे. काका पुतण्या मध्ये फूट पडल्यानंतर काकांचा पक्ष पुतण्या घेऊन […]

    Read more

    तोच वादा, नवा दादा; पण अनुयायांच्याच पराभवासाठी पवारांची ताकद पणाला!!

    नाशिक : ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या मंचरच्या सभेपूर्वी तोच वादा नवा दादा!!, अशी भली मोठी पोस्टर्स भोसरी पासून मंचर पर्यंत, अगदी नारायणगाव पर्यंत लागली आहेत. […]

    Read more

    बैल मालकाशी प्रामाणिक राहतो, पण काही लोक काकांना विसरतात; रोहित पवारांची शेरेबाजी; अजितदादा काय प्रत्युत्तर देणार??

    प्रतिनिधी पुणे : ‘बैलाकडे पाहून प्रामाणिक कसं राहावं हे कळतं, जो मालक बैलाला लहानच मोठा करतो, तो मालकाला कधी विसरत नाही. आपण आपल्या आई वडिलांना कधी […]

    Read more

    फडणवीसांचे ठाकरेंना खडे बोल, मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही, एफएसआय, टीडीआरचे व्यवहार करणारे आम्हाला नको

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठी माणसासाठी लढतो, अशा प्रकारच्या वल्गना केल्या त्यांचं राज्य आल्यानंतर 2019चा हा शासन निर्णय त्यांनी गुंडाळून बाजूला ठेवला. त्यांनी बिल्डर धार्जिणे […]

    Read more

    मराठा आरक्षणासाठी घेतलेला निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधे विशेष प्रतिनिधी  मुंबई : राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले.cसाठी दहा […]

    Read more

    मराठा आरक्षण कोर्टात टिकण्यावर शरद पवारांना आजही “शंका”; ठाकरे – पवार सरकारच्या काळात आरक्षण रद्द झाल्याचा फडणवीसांवरच ठेवला “ठपका”!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाने एकमुखाने दिलेले मराठा आरक्षण कोर्टात टिकण्यावर मात्र शरद पवारांना आजही शंका आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात आरक्षण […]

    Read more

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अहि – नकुलाचे वैर संपले; उद्धव ठाकरेंकडून शिंदे – फडणवीस यांचे आभार!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई :  राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात अहि – नकुलाचे म्हणजेच साप – मुंगसाचे वैर सुरू असताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंचे […]

    Read more

    शिंदे – फडणवीस सरकारच्या मराठा आरक्षणाचे संभाजीराजेंकडून स्वागत; पण जरांगेंनी आरक्षण आणि उपचार घेणेही नाकारले!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या 10 % आरक्षणाचे माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आज […]

    Read more

    जरांगेंच्या धमक्या आणि शिव्यांची भाषा भुजबळांनी आणली विधानसभेच्या रेकॉर्डवर; विधानसभा अध्यक्षांकडून गंभीर दखल!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात 10 % आरक्षण देणारे विधेयक महाराष्ट्र विधानसभेने एकमताने संमत केल्याच्या पार्श्वभूमीवर हा मनोज जरांगे पाटलांच्या […]

    Read more

    मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर, विरोधकांच्या पाठिंबा; जरागेंच्या आंदोलनाला यश, मुख्यमंत्र्यांच्या भावना!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणाचे विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर सर्व विरोधी पक्षांच्या […]

    Read more

    मराठा समाजाला 10 % आरक्षण; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचे विधिमंडळात विधेयक; वाचा तपशील!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा समजाला महाराष्ट्रामध्ये 10 % आरक्षण देण्यात येणार आहे. राज्यातील मागासवर्ग आयोगाने दिलेला अहवालाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळून सरकारने हा अहवाल विधिमंडळात ठेवला […]

    Read more

    महाराष्ट्र विधानसभेचे आज विशेष अधिवेशन, मराठा आरक्षणावर मोठे पाऊल उचललं जाणार?

    मराठ्यांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 ते 12 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर चर्चा होणार विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र सरकारने मंगळवारी विधानसभेत विशेष अधिवेशन आयोजित केले […]

    Read more

    छत्रपती शिवरायांचे आग्रा येथे स्मारक उभारणार केंद्र सरकार, कोठी मीना बाजारात औरंगजेबाने ठेवले होते कैदेत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांना आग्ऱ्यात कैदेत ठेवण्यात आलेल्या मीना बाजार कोठी येथे केंद्र सरकारतर्फे शिवरायांचे स्मारक उभारण्याची घोषणा केंद्रीय मंत्री एस. पी. […]

    Read more

    निवडणुकीत अजितदादांचा व्हीप शरद पवार गटाला लागू नाही; सुप्रीम कोर्टाचे आदेश, आयोगाने दिलेले नाव वापरणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिलेले ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ हे नाव पुढील आदेशापर्यंत वापरण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी […]

    Read more

    मतदारांना कमी लेखू नका, सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणावर शरद पवार खुश; पण 2019 मध्ये त्यांनी काय केले होते??

    नाशिक : शरद पवारांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा देऊन त्यांचे नाव “राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार” हे पुढच्या आदेशापर्यंत कायम ठेवले. नव्या पक्षाला […]

    Read more

    हजारो नाशिककरांच्या साक्षीने रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या गंगा गोदावरी आरतीला प्रचंड उत्साहात प्रारंभ!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक : श्रीक्षेत्र काशी मधील गंगा आरतीच्या धर्तीवर पवित्र गंगा गोदावरी आरतीला शिवजयंती दिनी 19 फेब्रुवारीला भव्य कार्यक्रमात सुरुवात झाली. रामतीर्थ गोदावरी सेवा […]

    Read more

    शिवछत्रपतींचा इतिहास जतन करण्यासाठी शासन कायम कटिबद्ध – मुख्यमंत्री शिंदे

    शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मोत्सव सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदेसह उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांची उपस्थिती विशेष प्रतिनिधी शिवजयंतीनिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवजन्मोत्सव सोहळ्यात […]

    Read more

    शिवभक्तांची शिवनेरीवर अलोट गर्दी; शिंदे फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य शिवजयंती!!

    विशेष प्रतिनिधी जुन्नर : अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती आहे. महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असताना […]

    Read more

    शरद पवारांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; निवडणूक आयोगाच्या निकालाविरुद्ध मागितली दाद

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 6 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने अजित यांच्या गटाचे वर्णन खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) असे केले होते, त्याविरोधात पक्षाचे संस्थापक शरद […]

    Read more

    रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने आज गंगा गोदावरी पूजन आणि भव्य महाआरती!!

    – सकाळी ११ ते १२ गंगा गोदावरी पूजन, तर सायंकाळी ५.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व महाआरती विशेष प्रतिनिधी नाशिक : रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने राज्याचे […]

    Read more

    “स्ट्रॉबेरी विथ सीएम” कार्यक्रमात एकनाथ शिंदेंचा स्ट्रॉबेरी उत्पादकांशी संवाद!!

    विशेष प्रतिनिधी  पाचगणी : पाचगणी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘स्ट्रॉबेरी विथ सीएम’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहून स्थानिक […]

    Read more

    गोदावरी आरतीचा वाद कायम, पण रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची दुतोंड्या मारुतीपाशी उद्या भव्य गोदाआरती!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक : श्रीक्षेत्र काशी मधील श्री गंगा आरतीच्या धर्तीवर गोदावरीची आरती व्हावी या हेतूने राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने पुढाकार घेतल्यानंतर गोदावरी आरती […]

    Read more