• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    संरक्षण उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रेसर – देवेंद्र फडणवीस

    …त्यामुळे महाराष्ट्र संरक्षण उत्पादनाचे नवीन धोरण तयार करणार आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रामध्ये संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी पुणे येथे आयोजित […]

    Read more

    कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी समिती नियुक्त करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    महाबळेश्वर येथे विभागीय नाट्यसंमेलनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन विशेष प्रतिनिधी  सातारा : महाराष्ट्राला कला आणि संस्कृतीचा अत्यंत गौरवशाली वारसा लाभला आहे. कला आणि […]

    Read more

    नाट्यसंस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी राज्यात ७५ नाट्यगृहे अद्ययावत करण्यात येणार – मुख्यमंत्री शिंदे

    महाबळेश्वरमध्ये १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या विभागीय संमेलनाचे उद्घाटन विशेष प्रतिनिधी सातारा : महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या १०० व्या अखिल भारतीय मराठी […]

    Read more

    40 वर्षांनंतर पवारांना आत्ता रायगड आठवला!!; फडणवीस + राज ठाकरेंचा निशाणा

    विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवे चिन्ह तुतारीचे अनावरण शरद पवारांनी रायगडावर जाऊन केले. तिथे त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तुतारी […]

    Read more

    मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांना साक्षीदार म्हणून समन्स बजावले, अली असगर शिराझीशी संबंधित केस

    वृत्तसंस्था मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने बिग बॉस 16 चे स्पर्धक शिव ठाकरे आणि अब्दू रोजिक यांना समन्स पाठवले आहे. ड्रग्ज माफिया अली असगर शिराझीच्या हसलर्स […]

    Read more

    रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने उद्या सकाळी 7.00 वाजता गोदावरी स्वच्छता अभियान; नाशिककरांना सहभागाचे आवाहन!!

    रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने गोदा स्वच्छता अभियान रविवार,दि.२५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता होणार स्वच्छता अभियानास सुरुवात विशेष प्रतिनिधी नाशिक,दफब्रवर:- रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने रविवार […]

    Read more

    फुंकली तुतारी, पण वाजायला नको पिपाणी; कारण ते राजकीय शस्त्रच दुधारी!!

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला “तुतारी वाजवणारा माणूस” हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर पवारांच्या गोटात प्रचंड उत्साहाचे वातावरण भरले. त्या उत्साही वातावरणातच मोठ-मोठी फोटोसेशन करून पवारांनी […]

    Read more

    मशाली पेटवा, नाहीतर तुताऱ्या वाजवा; महायुतीलाच मिळणार 45 जागा; नव्या चिन्हांची चंद्रकांतदादांनी उडवली खिल्ली!!

    विशेष प्रतिनिधी सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर दोन्ही गोटांमध्ये प्रचंड उत्साह आला […]

    Read more

    तुतारी चिन्ह अनावरणात रायगडावर फोटोसेशन; पवार गटाच्या नेत्यांची फोटोत येण्यासाठी धांदल!!

    विशेष प्रतिनिधी रायगड : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला “तुतारी वाजवणारा माणूस” हे निवडणूक चिन्ह बहाल केल्यानंतर उत्साह संचारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने रायगडावर तुतारी […]

    Read more

    हायकोर्टाने शांततेची हमी मागताच जरांगेंनी बदलले आंदोलनाचे स्वरूप; रास्ता रोकोऐवजी आता गावोगावी धरणे आंदोलन

    विशेष प्रतिनिधी जालना : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शनिवार, २४ फेब्रुवारीपासून राज्यातील प्रत्येक गावात रास्ता रोको आंदोलन करण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी […]

    Read more

    नमो महारोजगार मेळाव्यातून 2 लाखापेक्षा अधिक उमेदवारांना स्वंयरोजगार देण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    • लातूर येथे विभागीय नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन • 24 फेब्रुवारी रोजी इच्छुक उमेदवारांच्या होणार मुलाखती • सुमारे 16 हजार युवक-युवतींनी […]

    Read more

    म्हणे, दिल्लीच्या तख्ताला तुतारीच्या आवाजाची “भीती”; पण “आवाज” दुसरीकडून नव्हे, तर तुतारीतूनच काढण्याच्या अटीशर्ती!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : म्हणे, दिल्लीच्या तख्ताला तुतारीच्या आवाजाची “भीती”; पण “आवाज” दुसरीकडून नव्हे, तर तुतारीतूनच काढण्याच्या अटी शर्ती!!, असे खरंच घडते आहे. Socail media […]

    Read more

    पवारांच्या पक्षाच्या तुतारी चिन्हाचे उद्या रायगडावर अनावरण; पण तुतारी वाजेल की हवा निघेल??; भाजप खासदाराने डिवचले!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : निवडणूक आयोगाने “राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार” या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्ष चिन्ह दिले. त्याचे उद्या रायगडावर भव्य कार्यक्रमात अनावरण होणार […]

    Read more

    ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण-2023’ पुरस्कार प्रदान!

    भारतीय चित्रपटसृष्टीला आणि आपल्या जीवनाला समृद्ध करणाऱ्या कलावंतांचा सन्मान, केल्याची फडणवीसांनी व्यक्त केली भावना विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित ‘महाराष्ट्र […]

    Read more

    राजकारण, समाजकारणातील सर्वांचे ‘सर’, सुसंस्कृत, व्यासंगी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली मुंबई, दि. २३:- शिक्षणातील ‘सर’ ते लोकसभा अध्यक्ष म्हणून ‘स्पीकर सर’ अशी भारदस्त […]

    Read more

    बाळासाहेबांचे शिवसैनिक, शिवसेनेवरचे दंगलीचे किटाळ दूर करणारे मुख्यमंत्री आणि सावरकरांचे तैलचित्र संसदेत लावणारे सभापती!!

    बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक, शिवसेनेवरचे दंगलीचे किटाळ दूर करणारे मुख्यमंत्री आणि सावरकरांचे तैलचित्र संसदेत लावणारे सभापती म्हणून मनोहर जोशी लक्षात राहतील. Manohar Joshi, eradicater of Mumbai […]

    Read more

    महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन; वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे वयाच्या 86व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईतील पीडी हिंदुजा रुग्णालयात शुक्रवारी […]

    Read more

    शरद पवार यांच्या पक्षाला मिळाले ‘तुतारीवाला माणूस’ हे नवे चिन्ह; केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या पक्षाला आता ‘तुतारीवाला माणूस’ हे नवं निवडणूक चिन्ह मिळालं आहे. निवडणूक […]

    Read more

    जरांगेंच्या आंदोलनातून पवारांना मनुष्यबळाचे भांडवल मिळाले, तरी प्रत्यक्ष निवडणुकीत यश किती मिळेल??

    मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरुवातीला एकमुखी नेतृत्वाचे वाटत असले, तरी आता त्याला फाटे फुटले आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला “मनुष्यबळाचा इंधनपुरवठा” […]

    Read more

    जिल्ह्याच्या ठिकाणी दिव्यांगासाठीचे पुनर्वसन केंद्र उभारण्याच्या कामास गती द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक विशेष प्रतिनिधी  मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगासाठी पुनर्वसन केंद्र उभे राहावे यासाठी गतीने कार्यवाही करण्यात यावी, […]

    Read more

    पवार सांगतात तसेच जरांगे वागतात; जरांगेंच्या आधीच्याच समर्थक महिलेचा गंभीर आरोप!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षण आंदोलन गेल्या कित्येक वर्षांपासून चालू असताना गेल्या काही दिवसांमध्येच आंदोलनाच्या विशिष्ट टप्प्यावर त्या आंदोलनाचे एकमुखी नेते बनलेल्या मनोज जरांगे […]

    Read more

    महाविकास आघाडीला बसणार जोर का झटका; अनेक आमदार सोडू शकतात, मिटकरींचा दावा- महाभूकंप होणारच!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीबाबत मोठा दावा केला आहे. अमोल मिटकरी यांच्या दाव्यानुसार राज्यातील […]

    Read more

    ज्यांना सर्वकाही दिलं त्यांनीही निष्ठा पाळली नाही; वळसे पाटलांना धडा शिकवण्याचा शरद पवारांचा निर्धार

    विशेष प्रतिनिधी पुणे : आंबेगाव तालुक्यातील अनेकांनी माझ्यासोबत काम केलं आहे. अनेकांनी प्रामाणिकपणे काम केलं, ते हयात नाहीत. पण निष्ठा ही त्यांचे वैशिष्ट्य होतं, पण […]

    Read more

    ‘मोदींची दहा वर्षे हे तर फक्त ट्रेलर, पुढची पाच वर्षे…’ ; देवेंद्र फडणवीसांचं विधान!

    मुंबईत जे.पी. नड्डांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. विशेष प्रतिनिधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजपाच्या कार्यकर्ता संमेलनात मोदी सरकारबद्दल बोलताना, एक सूचक विधान […]

    Read more

    संत फिंत म्हणून आधी जरांगेकडून तुकाराम महाराजांचा अपमान, नंतर माफी; जवळच्या मित्रावरही शरसंधान!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : संत फिंत गेले खड्ड्यात असे म्हणून संतप्त मनोज जरंगे पाटलांनी आधी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अपमान केला, पण तो अपमान अंगाशी […]

    Read more