• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    वाढवण बंदरासंदर्भात मासेमारांच्या शंका देवेंद्र फडणवीस यांनी केल्या दूर

    किनारपट्टी भागात एकही गाव विस्थापित होणार नाही. विशेष प्रतिनिधी मुंबई : पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदरासंदर्भात मासेमार आणि आदिवासी बांधवांच्या विविध शंकांसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

    Read more

    दावोस येथे पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार

    विशेष प्रतिनिधी मुंबई दि 16: आज दावोस येथे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात […]

    Read more

    देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांतून सुरजागड इस्पात गडचिरोलीत करणार 10,000 कोटींची गुंतवणूक!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सुरजागड इस्पात प्रा. लि. ने गडचिरोलीत ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ते 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक […]

    Read more

    उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषदेचा केला मोठा इव्हेंट; पण सुनावणीत कायद्याचा किस पाडण्यात का गेले फेल??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महापत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरुद्ध फार मोठा इव्हेंट केला, पण […]

    Read more

    झुरीकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मराठी बांधवाकडून उत्साही स्वागत

    बृहन्महाराष्ट्र मंडळांच्या निमंत्रणाचा मुख्यमंत्र्यांकडून स्वीकार विशेष प्रतिनिधी  दावोस : जागतिक आर्थिक परिषद- वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमची २०२४ ची गुंतवणूक परिषद स्वित्झर्लंडच्या दावोस येथे सुरु झाली आहे. […]

    Read more

    दावोस दौऱ्यात महाराष्ट्राचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय पूर्ण होणार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यासाठी रवाना विशेष प्रतिनिधी मुंबई : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न […]

    Read more

    महाराष्ट्रातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार, मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवावी आणि बदल […]

    Read more

    प्रकाश आंबेडकरांनी मागच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे 9 खासदार पाडले; आता त्यांच्या मनात काय? – पृथ्वीराज चव्हाण

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मागच्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचे 9 खासदार पाडले, त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे पाहावं लागेल, असे वक्तव्य काँग्रेस नेते […]

    Read more

    मोदींना हरवायला राहुल गांधी – रश्मी ठाकरेंच्या यात्रा; पण आपल्याच नेत्यांना पक्षांत रोखून धरता येईना!!

    मोदींना हरवायला राहुल गांधी आणि रश्मी ठाकरे यांच्या यात्रा, पण पक्षातल्या नेत्यांना बांधून ठेवता येईना!!, अशी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांची […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांची दावोस मध्ये प्रमुख उद्योग, गुंतवणूकदार, विविध देशांच्या नेत्यांसमवेत चर्चा होणार

    नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास चर्चासत्रात सहभागी होणार मुंबई : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे […]

    Read more

    ‘आम्ही लाठ्या खात होतो त्यावेळी तुम्ही कुठेतरी फोटो काढत होतात’ ; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला!

    छातीठोकपणे सांगतो माझा परिचय श्री राम सेवक आणि कार सेवक आहे – देवेंद्र फडणवीस विशेष प्रतिनिधी ठाणे : श्री रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या कारसेवकांचा सन्मान […]

    Read more

    राऊतांचा मेंदू, जीभ अन् डोळे ही इंद्रियं निकामी झाली आहेत, अमोल मिटकरींची टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ‘कोणी बापाचा पक्ष चोरलाय तर कोणी काकाचा पक्ष चोरलाय’, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. राऊतांच्या या टीकेला […]

    Read more

    श्रीरामांच्या आहाराविषयी बोलणारे शेण खातात, उद्धव ठाकरेंसोबत एक मंथरा; फडणवीसांचा घणाघात

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाकरे म्हणतात फडणवीस कारसेवक आहे, मग तेव्हा त्यांचे वय तेव्हा होते तरी काय?, पण उद्धवजी होय मी 20 वर्षांचा होतो. तेव्हा […]

    Read more

    ना सुई, ना टाके; ऑपरेशन सक्सेसफूल; मिलिंद देवरांचा प्रवेश हा तर फक्त ट्रेलर!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती ‘वर्षा’ बंगल्यावर हा पक्षप्रवेश झाला. मिलिंद देवरा यांच्या […]

    Read more

    चंद्र आणि सूर्य असेपर्यंत जगभरात छत्रपती शिवरायांचा इतिहास गाजत राहील – देवेंद्र फडणवीस

    सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने नागपूरात ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या शुभारंभ विशेष प्रतिनिधी मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधून […]

    Read more

    ‘…त्यांनी शिवसैनिकांना कायम घरगड्यासारखी वागणूक यांनी दिली’

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका विशेष प्रतिनिधी बुलडाणा : ‘शिवसंकल्प अभियाना’तील सभा काल राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे पार […]

    Read more

    अयोध्येचा राम विरुद्ध काळाराम; उद्धव ठाकरेंचा “नवा डाव”; पण परिणाम तरी साधणार काय??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण आल्याबद्दल थयथयाट करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा रामविरुद्ध काळाराम असा डाव टाकून पाहिला, पण […]

    Read more

    हायकोर्टाने केले स्पष्ट, जरांगेंना रोखणार नाही, कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची

    वृत्तसंस्था मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे 20 जानेवारीनंतर लाखो समर्थकांसह मुंबईत धडक देणार आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न […]

    Read more

    भारताला जगातली तिसरी अर्थव्यवस्था करण्याची युवकांची जबाबदारी आणि सामर्थ्य; नाशिकच्या मंत्रभूमीतून मोदींनी दिला युवकांना महामंत्र!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक : स्वामी विवेकानंदांचे मार्गदर्शन देशातील सर्व पिढ्यांच्या युवकांसाठी प्रेरणादायक आहे. देशाची अर्थव्यवस्था जगातील पहिल्या पाचमध्ये आली आहे. देशातील स्टार्टअप कंपन्यांची संख्या जगात पहिल्या […]

    Read more

    मराठवाड्याची दुष्काळग्रस्त ही ओळख महायुती सरकार मिटविणार – देवेंद्र फडणवीस

    येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, अस विधानही फडणवीसांनी केलं. विशेष प्रतिनिधी गंगापूर उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन व कोनशिलाचे अनावरण गुरुवारी गंगापूर, छत्रपती संभाजीनगर उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

    Read more

    विधानसभा अध्यक्षांचा कौल शिंदेंच्या पारड्यात; अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा विरली हवेत!!

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रते संदर्भात दिलेला निकाल शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दीर्घकालीन राजकीय भवितव्यावर जसा परिणामकारक ठरला आहे, तसा एक वेगळाच परिणाम […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : शिवसेनेचा निकाल लागला, आता इंडिया आघाडीतही उद्धव ठाकरेंचे महत्त्व घटणार!

    महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना मानून विधानसभेत आपल्या गटबाजीला […]

    Read more

    विजय लोकशाहीचा, विजय शिवसेनेचा ; ढोंगी मुखवटा फाटला – श्रीकांत शिंदे

    स्वार्थासाठी शिवसेना नावाचा केवळ वापर करून घेणाऱ्या टोळक्याला गाशा गुंडाळावा लागणार, असंही म्हणाले आहेत. Reaction of MP Shrikant Shinde on Shiv Sena MLA disqualification result […]

    Read more

    उद्धव ठाकरेंचे आमदार पात्र ठरवताना विधानसभा अध्यक्षांवर कोणाचा दबाव होता??, मुख्यमंत्र्यांचा सवाल!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आपले आमदार पात्र ठरले, हा सत्याचा विजय आहे असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे आमदार पात्र ठरवताना मात्र […]

    Read more

    सरकार सैंविधानिक पद्धतीनेच स्थापन, हे सुरुवातीपासूनच सांगत होतो; फडणवीसांचा ठाकरे पवारांना टोला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून शिंदे फडणवीस सरकार जाणार अशी अवय उगाचच विरोधक उठवत होते पण सरकार सैंविधानिक पद्धतीनेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण […]

    Read more