Mahavikas Aghadi : अखेर महाविकास आघाडीचे जागावाटप फायनल; काँग्रेस 100-105, शिवसेना उद्धव 96-100, राष्ट्रवादी शरद पवार गट 80-85 जागांवर लढणार
विशेष प्रतिनिधी मुंबई : Mahavikas Aghadi आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जागावाटपाची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीमध्ये देखील काही जागांवरून […]