Nana Patole : विधानसभेतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये नाना हटाव मोहीम; 28 डिसेंबरच्या वर्धापनदिनी मिळू शकतो नवा प्रदेशाध्यक्ष
विशेष प्रतिनिधी मुंबई : Nana Patole विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. याची कारणे शोधण्यासाठी आता राज्यभर पराभूत उमेदवारांच्या बैठका सुरू आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष […]