• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    नमो रोजगार मेळाव्यात अजितदादा – सुप्रिया सुळेंनी टाळली एकमेकांची भेट; बारामतीकरांना दिसले “खऱ्या” मतभेदांचे चित्र!!

    विशेष प्रतिनिधी बारामती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातील अंतर्गत नाराजी आता प्रकर्षाने समोर येत असून जाहीर कार्यक्रमातूनही ती दिसत आहे. बारामतीत सुरू असलेल्या राज्य सरकारच्या […]

    Read more

    बारामतीत फसली डिनर डिप्लोमसी; व्यासपीठावर येऊन करावी लागली शिंदे – फडणवीस सरकारची स्तुती!!

    नाशिक : बारामतीत फसली डिनर डिप्लोमसी; व्यासपीठावर येऊन करावी लागली शिंदे फडणवीस सरकारची स्तुती!!, अशी शरद पवारांच्या आजच्या नमो रोजगार मेळाव्यातल्या भाषणातली अवस्था झाली.Failed Dinner […]

    Read more

    काँग्रेसने नितीन गडकरींचा एडिटेड व्हिडिओ केला शेअर केला; गडकरींची खरगे-जयराम रमेश यांना नोटीस

    विशेष प्रतिनिधी नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (१ मार्च) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सरचिटणीस जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. […]

    Read more

    मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला, सर्व वर्गांना न्याय देण्यात विधिमंडळ अधिवेशन यशस्वी; मुख्यमंत्र्यांचा विश्वास!!

    विधीमंडळाचे अंतरिम अर्थसंकल्पिय अधिवेशन यशस्वी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष प्रतिनिधी मुंबई, दि.१- अर्थंसंकल्पिय अधिवेशनात लोकांच्या हिताचे विविध निर्णय घेण्यात आले. देशाच्या विकासात योगदान देणारे […]

    Read more

    विकासाचा अटल सेतू पार करून महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर

    विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. १– उद्योग क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असून उद्योजकांचा राज्यावरील विश्वास आणि आपली पत वाढून महाराष्ट्राची उद्योगस्नेही ही ओळख […]

    Read more

    मोदींचा नारा अब की बार 400 पार; राऊतांच्या तोंडी INDI आघाडी अडली 300 च्या आत!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा प्रचंड बहुमत मिळवण्याची अपेक्षा आणि आकांक्षा बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अबकी बार 400 पार चा नारा दिला. […]

    Read more

    शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना-– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

    दिलेला शब्द पाळला, लाखो कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्णय मुंबई, दि. १ : – राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील (एनपीएस) बाजारामधील चढ-उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम […]

    Read more

    सरसंघचालक मोहन भागवत चार दिवसांच्या दौऱ्यासाठी पाटणात दाखल!

    संघ शताब्दी वर्षाच्या योजनांचा आढावा घेणार विशेष प्रतिनिधी पाटणा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत चार दिवसांच्या दौऱ्यावर गुरुवारी संध्याकाळी पाटणा येथे […]

    Read more

    महाविकास आघाडीत जागावाटपाचे सूत्र ठरेना; भाजप आघाडीतल्या जागा वाटपाचा खरा आकडा सांगण्यासाठी माध्यमांना सूत्र सापडेना!!

    नाशिक : काँग्रेस, ठाकरेंची उरलेली शिवसेना आणि पवारांची उरलेली राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांना घ्यायचे का नाही, घेतले तर त्यांना किती जागा द्यायच्या?? याचे […]

    Read more

    पवारांचा “बारामती मोदी प्रयोग” स्वतःवर करून घ्यायला शिंदे + फडणवीस + अजितदादांचा नकार!!

    नाशिक : बारामतीत उद्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर होणाऱ्या नमो रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार […]

    Read more

    आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचे ऑनलाईन आदेश

    सामान्य नागरिकांना वेळेवर दर्जेदार, आरोग्य सेवा देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन विशेष प्रतिनिधी  मुंबई : आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी […]

    Read more

    गाडी गेली साईडिंगला, “आवतान” घेतले लावून; शिंदे + फडणवीसांवर बारामतीतल्या “मोदी प्रयोगाची” चाहूल!!

    बारामतीत होणाऱ्या नमो रोजगार मेळाव्याच्या दिवशी 2 मार्चला शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गोविंद बागेत दिलेल्या […]

    Read more

    मुख्यमंत्री + दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण देऊन पवारांनी “लावून घेतले” बारामतीतल्या शासकीय कार्यक्रमाचे “आवतान”!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा अंतिम टप्पा सुरू असताना महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आला आहे. परवा 2 मार्चला बारामतीत उपमुख्यमंत्री […]

    Read more

    मनोज जरांगे यांचे आणखी एक पाऊल मागे; आता 10 % आरक्षण घ्यायला तयार, पण एका अटीवर!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मनोज जरंगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम मार्फत चौकशी सुरू करण्याची घोषणा झाल्याबरोबर मनोज जरांगे टप्प्याटप्प्याने एक – एक […]

    Read more

    मनोज जरांगेंवर “ट्रॅप” लावलाय हे खरे, पण तो लावलाय नेमका कोणी??

    मनोज जरांगे गेल्या दोन-तीन दिवसांपासून मराठा समाजाला वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधून आवाहन करताना एक शब्द नियमित वापरत आहेत, तो म्हणजे मराठा समाजाने सावधान राहावे. त्यांच्यावर ट्रॅप […]

    Read more

    ब्राह्मणांना 3 मिनिटांत संपवू म्हणणारा योगेश सावंत पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी; रोहित पवारांचे पोलिसांना फोन; विधानसभा अध्यक्षांनी दिले चौकशीचे आदेश!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला शरद पवारांच्याच राष्ट्रवादीची फूस असल्याचे एकेक धागेदोरे आता उलगडू लागले आहेत. मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री […]

    Read more

    मोदी आणि जनता हा फेवीकॉलचा मजबूत जोड – एकनाथ शिंदे

    एनडीए ४०० पार आणि महाराष्ट्र ४५ पार हा नारा खरा करून दाखवण्यासाठी सर्वस्व पणाला लावू , असंही शिंदे म्हणाले विशेष प्रतिनिधी यवतमाळ : जिल्ह्यातील विविध […]

    Read more

    मागासवर्गीयांसाठी मोदी आवास योजनेत 10 लाख घरे बांधण्याची घोषणा!!

    विशेष प्रतिनिधी यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ, अनावरण, राष्ट्रार्पण आणि लाभ वितरण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी […]

    Read more

    शासन राज्यातील लाखो तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांतून ५० हजार तरूणांना प्रश‍िक्षण- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज‍िल्ह्यात दोन ठ‍िकाणी संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करणार – कौशल्य व‍िकास मंत्री […]

    Read more

    वाजवा तुतारी, गाडा गद्दारी; मात्र बारामतीत व्हायरल केले पत्र “निनावी”!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : वाजवा तुतारी, गाडा गद्दारी, पण बारामतीत पत्र केले व्हायरल “निनावी”!!, असे घडले आहे. अजित पवारांच्या बंडाविरोधात थेट भूमिका घेऊन नावानिशी पत्र […]

    Read more

    निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी; मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले असून यासंदर्भात मरीन लाईन्स […]

    Read more

    रोहित पवार + जरांगेंच्या तोंडी एकच भाषा; फडणवीसांविरुद्ध भाजपच्या मराठा आमदारांमध्ये फुटीची अपेक्षा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मनोज जरांगे आणि शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे नेते एकाच भाषेत देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणे नवीन नाही. जरागेंच्या आंदोलनाची स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम मार्फत […]

    Read more

    विदर्भातले 10 मतदारसंघ, 4900 कोटींचे प्रकल्प; 88 लाख शेतकऱ्यांना निधीचा फायदा; मोदींच्या आजच्या दौऱ्याचे फलित!!

    विशेष प्रतिनिधी यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळ दौऱ्यात विदर्भातल्या 10 लोकसभा मतदारसंघांच्या विविध प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून तब्बल 4900 कोटींचे प्रकल्प आणि […]

    Read more

    आज यवतमाळमध्ये येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी; विविध योजनांसह पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे होणार वाटप

    वृत्तसंस्था मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी 4:30 वाजता येथील नागपूर मार्गावरील डोर्ली शिवारात महिला बचत गटांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. […]

    Read more

    मुंबईत कुर्ला येथे प्रकल्पबाधितांना 961 घरांचे मुखमंत्र्यांच्या हस्ते वाटप!!

    एमएमआरडीएच्या माध्यमातून अलीकडच्या काळातील मुंबईतील सर्वात मोठे पुनर्वसन प्रत्येक प्रकल्पबाधिताला हक्काचे घराचा अधिकार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संदेशनगर आणि क्रांतीनगर येथील ९६१ […]

    Read more