पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर, धनंजय मुंडे यांना मोठा धक्का, अजित पवार पुण्यासह बीडचे पालकमंत्री
दीर्घ काळ रखडलेली राज्यातील विविध जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिला असून बीडचे पालक मंत्री पद हे अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. पुण्यासह ते आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहेत.