• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    मोदींच्या महाराष्ट्र मोहिमेनंतर योगींची दक्षिण महाराष्ट्रावर स्वारी!!; सोलापूर, कोल्हापूर, हातकणंगलेत तुफानी सभा!!

     विशेष प्रतिनिधी सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर, माढा मधल्या प्रचंड तुफानी सभांनंतर भाजप आणि महायुतीने विश्रांती घेतली नसून पंतप्रधानांच्या या पश्चिम आणि […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांनी शिकवणी घेतली; मुलगी (मराठी) शिकली, प्रगती झाली!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्र्यांनी शिकवणी घेतली; मुलगी (मराठी) शिकली, प्रगती झाली!!, असे म्हणायची वेळ आज महाराष्ट्र दिनी आली.Chief Minister took tuitions; Girl Learned (Marathi), […]

    Read more

    मोदींकडूनच तर राजर्षी शाहू महाराजांना अपेक्षित काम; जनक घराण्याचे वारस + पद्माराजेंचे वारस काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात!!

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : मोदींकडूनच तर राजर्षी शाहू महाराजांना अपेक्षित असणारे काम त्यामुळे जनक घराण्याचे वारस + पद्माराजेंचे वारस काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात अशी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील […]

    Read more

    “त्या” वेड्या माणसावर बोलून मी वेळ का बरबाद करू??; उद्धवना टोला हाणत राणेंनी पत्रकारालाच झापले!!

    विशेष प्रतिनिधी रत्नागिरी : “त्या” वेड्या माणसावर बोलून मी माझा वेळ का बरबाद करू??, अशा तिखट शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांना टोला हाणत केंद्रीय मंत्री नारायण […]

    Read more

    माढ्यात अभिजीत पाटलांकडून फडणवीसांची मनधरणी, तरीही विठ्ठल कारखान्याला नोटीस साखर साठा जप्तीची!!

    विशेष प्रतिनिधी सोलापूर : माढ्यात अभिजीत पाटलांकडून फडणवीसांची मनधरणी, तरीही विठ्ठल कारखान्याला नोटीस साखर साठा जप्तीची!! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर देखील राज्य सहकारी बँकेच्या […]

    Read more

    कोल्हापूरचा दत्तक वाद आहे तरी काय??, का उसळले होते 1962 मध्ये जनआंदोलन??; वाचा सविस्तर!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ शाहू महाराजांनी काँग्रेसच्या हाताचा पंजा या निवडणूक चिन्हावर निवडणुकीत उभे राहायचा निर्णय घेतल्यानंतर कोल्हापुरात गादीचा वारस आणि दत्तक […]

    Read more

    ठाण्यातून नरेश म्हस्केंना लॉटरी, पण अजून नाशिकची उमेदवारी अडली!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नरेश म्हस्केंना उमेदवारीची लॉटरी लागली पण अजून नाशिकची उमेदवारी मात्र अडलेलीच राहिली. महायुतीत भाजपने […]

    Read more

    ठाकरे आणि पवार त्यांच्या मुलांसाठीच फिरत असल्याची कबुली देत ठाकरेंची मोदींवर वखवखलेल्या आत्म्याची टीका!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भटकती आत्मा असे संबोधल्यावर भडकलेल्या उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना वखवखलेल्या […]

    Read more

    मोदींची टीका झोंबली, “भटकता आत्मा” असल्याची पवारांची कबुली!!; पण…

    विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी असलेली “पॉलिटिकल केमिस्ट्री” विसरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर “भटकता आत्मा” म्हणून प्रहार केला […]

    Read more

    वडीलकीच्या नात्याने मोदींचा महाराष्ट्रात महायुतीला आधार; आघाडीच्या नेत्यांची माध्यमी बडबड, पण प्रचाराला येईना धार!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गेल्या 2 दिवसांमध्ये 6 सभा महाराष्ट्रात झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आणि मराठी माध्यमांनी मोदींना एवढ्या सभा का घ्याव्या लागत आहेत??, ज्या अर्थी मोदींना […]

    Read more

    “राष्ट्रीय” अध्यक्षांचे 4 जागांवरच समाधान; कोल्हेंकडून अजितदादांचे वस्त्रहरण; पण “साहेबांकडे” तरी किती वस्त्रे शिल्लक??

    नाशिक : एका पक्षाच्या “राष्ट्रीय” अध्यक्षाला महाराष्ट्रात लोकसभेच्या फक्त 4 जागांवर समाधान मानावे लागले, यातूनच त्यांची राजकीय परिस्थिती काय आहे??, ते आपण समजावून घ्यावे, अशा […]

    Read more

    पवारांच्या माढा मोहिमेनंतर फडणवीसांची स्वारी; फेरमांडणी करून “मोदी है तो मुमकिन है” ची कसून पूर्वतयारी!!

    विशेष प्रतिनिधी सोलापूर : आपल्या जुन्याच समर्थकांना गळाला लावण्याच्या शरद पवारांच्या माढा मोहिमेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माढावर नव्याने स्वारी केली. माढा मतदार संघाची राजकीय फेरमांडणी […]

    Read more

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    नाशिक : एकीकडे शौचालय घोटाळ्यात अडकलेले साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे आणि दुसरीकडे साखर कारखाना कर्ज थकबाकीत अडकलेले अभिजीत पाटील शरद पवारांचे हे दोन्ही शिलेदार राजकीय […]

    Read more

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता

    विशेष प्रतिनिधी सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. शौचालय घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा […]

    Read more

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोल्हापुरातल्या आजच्या सभेनंतर कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी न ठेवता ती मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी करण्यात महायुतीचे नेते […]

    Read more

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभेत भाजपकडून धडाडणार आहे कायद्याची तोफ. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासह दहशतवाद्यांविरुद्धचे अनेक सरकारी खटले लढवणारे तडफदार वकील उज्वल निकम यांना भाजपने उत्तर […]

    Read more

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभेत महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी भावी यासाठी चर्चेची गुऱ्हाळे चालली, पण त्यातून राजकीय रस काही गळला नाही. […]

    Read more

    राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या फाईलींचे कपाट तुम्हीच मोदी साहेबांना उघडायला सांगा; अजितदादा गटाचा पवारांना टोला!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अजित पवारांबरोबर गेलेले सहकारी हे भाजप बरोबर गेलेले नाहीत, तर सत्तेबरोबर गेले आहेत. त्यांच्या अनेक फाईली टेबलवर होत्या, त्या कपाटात गेल्या. […]

    Read more

    पुरोगामी महाराष्ट्राच्या नुसत्याच तोंडी वाफा; दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी घरात काढल्या झोपा!!; वाचा मतदानाचा आकडा!!

    नाशिक : पुरोगामी महाराष्ट्राच्या नुसत्याच तोंडी वाफा, दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी घरात काढल्या झोपा!!, अशीच आज महाराष्ट्रातल्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाची अवस्था होती. देशातल्या इतर 12 राज्यांमध्ये […]

    Read more

    435 कोटी थकबाकीच्या कारखान्याच्या गोडाऊनला बँकेने ठोकले सील; पवार समर्थकांनी त्याचा संबंध जोडला पवारांच्या सभेशी!!

    विशेष प्रतिनिधी पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची राज्य सहकारी बँकेची कर्जाची थकबाकी तब्बल 435 कोटी रुपयांची आहे. त्यामुळे बँकेने कारखान्याच्या गोडाऊनला सील ठोकले. […]

    Read more

    त्रिपुरा, मणिपूर, छत्तीसगड सारखी छोटी राज्ये निघून गेली पुढे; पण पुरोगामी बडबडीचा महाराष्ट्र मतदानात मागे!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यातली आजची आकडेवारी पाहिली तर त्रिपुरा, मणिपूर, छत्तीसगड यांच्यासारखी छोटी राज्य निघून गेली पुढे आणि पुरोगामी बडबड करणारा […]

    Read more

    महाराष्ट्रात 288 पैकी 93 मतदारसंघांत मराठा वर्चस्व, आरक्षण विरोधकांना पाडा; मनोज जरांगेंचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी जालना : महाराष्ट्रात मराठ्यांची ताकद मोठी आहे. 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 92 – 93 मतदारसंघात मराठा समाजाचे वर्चस्व आहे. या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण […]

    Read more

    फाईलींचा प्रवास टेबलावरून कपाटात; हा तर सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा पवारांचा कबुली जबाब!!

    नाशिक : फाईलींचा प्रवास टेबलावरून कपाटात होईल, पण सत्ताधाऱ्यांना वाटेल तेव्हा त्या कपाटातून पुन्हा टेबलावर येतील, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद […]

    Read more

    मोदी सत्तेवर आहेत, तोपर्यंत अजितदादा आणि सहकारी माघारी नाही येणार; शरद पवारांची कबुली!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खरी फूट पडली आहे का??, पवार काका – पुतणे खरंच वेगळे झाले आहेत का??, की एकीकडे सत्तेची फळे चाखून […]

    Read more

    हक्काची जागा खेचून घेण्याची वेळ निघून गेली; सांगलीत काँग्रेसची खदखद ओठांवर आली!!

    विशेष प्रतिनिधी सांगली : महाविकास आघाडीत हिंमत दाखवून ठाकरे – पवारांकडून जागा खेचून घेण्याची वेळ निघून गेली आणि नंतर सांगलीत काँग्रेसची खदखद नेत्यांच्या ओठांवर आली!! […]

    Read more