• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    महायुतीला पवारांनी महाराष्ट्रात 12 ते 13 जागा “दिल्या”; किती उदार अंत:करण साहेबांचे, म्हणत फडणवीसांनी उडवली खिल्ली!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीचे भाकीत करताना महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील आणि […]

    Read more

    उबाठाचा प्रचार मुंबईत “जोरात”; बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा अमोल किर्तीकरांच्या प्रचारात!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उबाठाचा प्रचार मुंबईत जोरात, बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारात!!, असे चित्र आज उत्तर पश्चिम मुंबईत दिसले. महाविकास आघाडी […]

    Read more

    पंकज मुंडेंच्या मदतीला संभाजी पाटील निलंगेकर; लातूरचे मतदान पार पडताच बनवले बीडचे निरीक्षक!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभेच्या लातूर मतदारसंघाची जबाबदारी पार पाडल्यानंतर माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची बीड लोकसभेच्या निरीक्षकपदी तातडीने नियुक्ती करण्यात आली आहे. महायुतीच्या उमेदवार […]

    Read more

    घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे; विलीनीकरणातून येणाऱ्या प्रादेशिक नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांचे ओझे काँग्रेसला झेपेल का??

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बहुतेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील किंवा काँग्रेसच्या जवळ जातील, असे सूतोवाच केले. त्यामुळे […]

    Read more

    …म्हणून रामदास आठवलेंची राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!

    राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा केली होती पण त्यांची यात्रा ही भारत तोडो यात्रा होती, असंही आठवलेंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय […]

    Read more

    इंडिया आघाडी सत्तेत आली तर राम मंदिराचे शुद्धीकरण करणार; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा

    वृत्तसंस्था मुंबई : एकदा देशावर इंडिया आघाडीची सत्ता आली की आम्ही अयोध्येतील राम मंदिराचे शुद्धीकरण करणार, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राम […]

    Read more

    संभ्रम निर्माण करणे हा पवारांचा स्वभाव; ते स्वतःच निर्णय घेतात, पण दाखवतात सामूहिक; अजितदादांचा टोला!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : लोकांमध्ये सतत संभ्रम निर्माण करत करणे हा शरद पवारांचा स्वभाव आहे. तो आता बदलणार नाही. त्यामुळे पवार पहिल्यांदा संभ्रम निर्माण करतात, […]

    Read more

    शरद पवार गट अन् ठाकरे गट कॉंग्रेसमध्ये कधी विलीन होणार? जळगावात फडणवीसांनी सांगितली तारीख

    विशेष प्रतिनिधी जळगाव : लोकसभा निवडणूक किंवा पुढील दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेस बरोबर जातील किंवा त्यातील काही पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा […]

    Read more

    पवारांनी सोडली विलीनीकरणाची पुडी; भाजप नेत्यांनी घेतली उबाठाला ठोकण्याची संधी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी बारामतीतील मतदान संपताच प्रादेशिक पक्षांच्या काँग्रेसमधल्या विलीनीकरणाची पुडी सोडली. त्यामुळे भाजप नेत्यांनी महाराष्ट्रात […]

    Read more

    जरांगे परभणीत फिरले, पण त्यांच्याच गावात घेतले 70 % मतदान; महादेव जानकर यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी पिंपरी : मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होईल की नाही??, मनोज जरांगे लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर कितपत परिणाम करू शकतील??, […]

    Read more

    लोकसभा निवडणुकीनंतर पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; नंदुरबार मधून फडणवीसांचा गौप्यस्फोट!!

    विशेष प्रतिनिधी नंदुरबार : बारामती लोकसभा मतदारसंघातले मतदान पार पडताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन करण्याचे संकेत […]

    Read more

    EVM मशीन हॅक करतो, अडीच कोटी द्या:थेट विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना पैशाची मागणी; आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    विशेष प्रतिनिधी पुणे : ईव्हीएम हॅक करतो, मला अडीच कोटी द्या, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे करण्यात […]

    Read more

    बारामतीत मतदानाची टक्केवारी घटली; बालेकिल्ला उद्ध्वस्त झाल्याची लक्षणे प्रत्यक्षात दिसली!!

    विनायक ढेरे नाशिक : शरद पवारांनी आपल्या 50 वर्षांच्या संसदीय राजकीय आयुष्यात टिकवून ठेवलेला बारामती नावाचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला, याची राजकीय लक्षणे 2024 मध्ये प्रथमच […]

    Read more

    मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूरकर फर्स्ट क्लास मध्ये टॉपवर; बारामतीकर सेकंड क्लास मध्ये शेवटून पहिले!!; नेमका अर्थ काय??

    मुंबई : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात देशभरात सर्वांत कमी मतदान झाले. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे नीचाकांचे रेकॉर्ड कायम राहिले. पुरोगामी महाराष्ट्र पहिल्या दोन […]

    Read more

    पवार काका – पुतण्याच्या भांडणात बारामतीकर बसले घरात; मतदानाचा टक्का आला 50 च्या आत!!

    विनायक ढेरे नाशिक : नको काका, नको पुतण्या; तुम्ही कितीही पैसे वाटा, आम्ही मात्र घरात काढणार झोपा!! असा स्पष्ट संदेश देऊन बारामतीकरांनी आज स्वतःहून मतदानाची […]

    Read more

    दुपारच्या उन्हात महाराष्ट्र घरात झोपला, मतदानाचा टक्का घसरला; बारामतीत तर तो पुरता कोसळला!!

    प्रतिनिधी मुंबई : संपूर्ण देशात उन्हाच्या चटक्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या हिरीरीने मतदान होत असताना दुपारच्या उन्हात महाराष्ट्र झोपला. त्यामुळे मतदानाचा टक्का “विक्रमी” घसरला. दुपारी 3.00 […]

    Read more

    मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातले वातावरण “गरम”; पण मतदार “थंड”!!, मतदानात खालून पहिला!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात आज 7 मे 2024 रोजी बारामती, माढा, सोलापूर सारख्या अतिप्रतिष्ठेच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत असल्याने वातावरण प्रचंड […]

    Read more

    बारामती मतदानाच्या दिवशी शिवीगाळ आणि तूच हातात वस्तरा घेऊन मिशी काढ!!, तरी मतदानाच्या टक्क्यात नाही वाढ!!

    विशेष प्रतिनिधी बारामती : एकीकडे बारामतीत मतदानाचा टक्का घसरलाय, पण दुसरीकडे पवार विरुद्ध पवार हे भांडण काही थांबायला तयार नाही. एरवी बारामतीत सकाळपासूनच मतदानाला वेग […]

    Read more

    मतदानादिवशी बारामतीत सहानुभूतीचा नवा खेळ; अजितदादांच्या घरी जाऊन आशाकाकींची भेट!!

    विशेष प्रतिनिधी बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात सकाळी 11.00 वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान झाले असले म्हणजेच मतदानाचा टक्का घसरला असला, तरी विद्यमान खासदार सुप्रिया सुळे […]

    Read more

    देवेंद फडणवीस म्हणाले- ज्यांचा एका नेतृत्वावर विश्वास नाही त्यांच्या मागे देश जाणार नाही; इंडिया आघाडीचे सरकार येणे अशक्यच!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : जे आपले नेतृत्व कोण याचा निर्णय घेऊ शकत नाहीत, त्यांच्या मागे देश कधीही जाणार नाही असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

    Read more

    सहानुभूतीच्या भांडवलाची विरुद्ध बड्या नेत्यांच्या भाषणाची + क्लस्टर सिस्टीमने केलेल्या कामाची आज परीक्षा!!

      नाशिक : प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये आज 7 मे 2024 रोजी होणाऱ्या मतदानातून सहानुभूतीच्या भांडवलाची विरुद्ध बड्या नेत्याच्या भाषणाची + क्लस्टर […]

    Read more

    आजारपणाला “गाडून” पवार पुन्हा मैदानात; पण पुढचे 3 दिवसांचे दौरे बारामती + नगर + पुणे आणि साताऱ्यात!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी एका दिवसात आजारपणावर मात केली आहे. त्यांचा बसलेला घसा आता काहीसा बरा झाला […]

    Read more

    दिल्लीनंतर आता अहमदाबादच्या शाळांना ईमेलद्वारे बॉम्बची धमकी

    त्यानंतर प्रशासनाने तत्परता दाखवत शाळा रिकामी केल्या होत्या. After Delhi now Ahmedabad schools receive bomb threats via email विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अहमदाबादच्या तीन […]

    Read more

    कोण रडले खरे??, कोण रडले खोटे??; काका – पुतण्यांमध्ये नवे भांडण जुंपले!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : कोण रडले खरे??, कोण रडले खोटे??; बारामतीच्या काका – पुतण्यांमध्ये नवे भांडण जुंपले!! Who’s tears were true??, uncle – nephew quarrel […]

    Read more

    प्रचाराच्या शेवटच्या दिवशी फडणवीस + अजितदादांचे नियोजनपूर्वक माढा + सोलापूर + बारामतीत “पॉलिटिकल क्लस्टर बॉम्बिंग”!!

    पश्चिम महाराष्ट्रातल्या अतिशय प्रतिष्ठेच्या माढा, सोलापूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय नियोजन पूर्वक “पॉलिटिकल क्लस्टर बॉम्बिंग” केले. एरवी असे “क्लस्टर बॉम्बिंग” शरद […]

    Read more