सरसंघचालकांनी टोचले नेत्यांचे कान, म्हणाले- काम करा, अहंकार बाळगू नका; निवडणूक लढा, परंतु खोट्याच्या आधारावर नको
विशेष प्रतिनिधी नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सोमवार, 10 जून रोजी नागपुरात संघाच्या कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोपाला उपस्थित होते. याठिकाणी भागवत यांनी […]