Bhaskar Jadhav रामटेकमधील बंडखोरीवरुन भास्कर जाधवांनी काँग्रेसला सुनावले; ही काँग्रेसची नैतिक जबाबदारी नाही का?
विशेष प्रतिनिधी रामटेक : Bhaskar jadhav रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांच्यावर कारवाईच्या मागणीची गरज काय; ही काँग्रेसची नैतिक जबाबदारी नाही का?, […]