पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या हॉटेलमध्ये चाललेला कुंटणखाना उद्ध्वस्त; बांगलादेशी महिलांना अटक; हॉटेल मालक फरार!!
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या हॉटेलमध्ये चाललेला कुंटणखाना पोलिसांनी उध्वस्त केला यात दोन बांगलादेशी महिलांना पोलिसांनी अटक केली असून हॉटेल मालक मात्र फरार झाला.