• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    पाकचे नवे पंतप्रधान म्हणाले- इम्रान यांनी दुबईत विकल्या 14 कोटींच्या सरकारी भेटवस्तू, आता उघड होणार अनेक गुपिते

    पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांना खरा चोर म्हटले आहे. शाहबाज यांच्या म्हणण्यानुसार, इम्रान खान यांनी दुबईमध्ये पाकिस्तानच्या तिजोरीत जमा केलेल्या 14 […]

    Read more

    तालिबान करतोय शस्त्रास्त्रांची तस्करी : अमेरिकी सैन्याने सोडलेली शस्त्रांची पाकमध्ये खुली विक्री, भारताविरोधात वापराचा धोका वाढला

    अफगाणिस्तानमध्ये तालिबानवर पाकिस्तानला शस्त्रे पुरवल्याचा आरोप केला जात आहे. शस्त्रास्त्रांचा बाजार भरभराटीला येत आहे आणि ज्या शस्त्रास्त्रांची तस्करी केली जात आहे ती भारताविरुद्ध सीमेपलीकडील चकमकींमध्ये […]

    Read more

    रशियन सैन्याचे काळजाचा थरकाप उडवणारे क्रौर्य ;२५ युक्रेनियन महिलांना ओलिस ठेवून बलात्कार, त्यापैकी ९ आता प्रेग्नंट; १६ वर्षांच्या शाळकरी मुलीलाही सोडले नाही

    रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी देश सोडला आहे. रशियन सैनिकांच्या क्रूरतेचे अनेक पुरावे समोर येत आहेत. आता अशी माहिती समोर आली आहे की, […]

    Read more

    सत्ता गेल्यानंतर इम्रान यांचं पहिलं भाषण : म्हणाले- आता मी पूर्वीपेक्षा जास्त खतरनाक होईन, माझं सरकार पाडण्यासाठी मध्यरात्री उघडले सर्वोच्च न्यायालय!

    पाकिस्तानचे माजी वझीर-ए-आझम आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांनी हातवारे करत न्यायालय आणि लष्कराला धमकी दिली आहे. सरकार पडल्यानंतर ते पहिल्यांदाच जनतेशी बोलले.Imran’s […]

    Read more

    Elon Musk Twitter : एलन मस्क यांची ट्विटरला ४३ अब्ज डॉलरमध्ये खरेदी करण्याची ऑफर, ट्विटरच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ

    टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांनी ट्विटर इंक 43 अब्ज डॉलर (सुमारे 3.2 लाख कोटी रुपये) मध्ये खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. यासाठी मस्क प्रति शेअर […]

    Read more

    Sri Lanka Crisis : कोलंबोपर्यंत पोहोचला ‘ड्रॅगन’चा पंजा, श्रीलंकेत उभारतोय हायटेक पोर्ट सिटी, भारताच्या चिंतेत भर

    आर्थिक संकटात सापडलेला श्रीलंका चीनच्या तावडीत अडकला आहे. चीनच्या कर्जाच्या सापळ्यात अडकलेल्या श्रीलंकेने आधीच एका महत्त्वाच्या बंदरापासून राजधानीची जमीन चीनला 99 वर्षांच्या लीजवर दिली आहे. […]

    Read more

    न्यूयॉर्कमध्ये दोन शिखांवर हल्ला ; लाठ्या काठ्यांनी मारले आणि नंतर उतरवली पगडी ; रिचमंड हिल्सची घटना, एकाला अटक

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील रिचमंड हिलमध्ये दोन शिखांवर हल्ला करण्यात आला. तक्रार नोंदविल्यानंतर एकाला अटक करण्यात आली. न्यूयॉर्कमधील भारताच्या महावाणिज्यदूतांनी या हल्ल्याचा […]

    Read more

    श्रीलंकेत आर्थिक संकट गडद : सरकारने सांगितले – परकीय कर्जाची परतफेड करू शकत नाही; फक्त खाद्यपदार्थ आणि इंधन खरेदी करण्यापुरतेच डॉलर्स शिल्लक

    जवळपास दिवाळखोर झालेल्या श्रीलंकेने आता $51 अब्ज डॉलर (3.8 लाख कोटी भारतीय रुपये) च्या विदेशी कर्जाची परतफेड करण्यास नकार दिला आहे. अन्न आणि इंधनाची मागणी […]

    Read more

    शाहबाज पंतप्रधान पण रिमोट नवाझ यांच्या हाती, महिनाअखेरीस पाकिस्तानात परतणार, सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरच मिळणार दिलासा

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ या महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानात परत येऊ शकतात. पाकिस्तान मुस्लीम लीग (पीएमएल-एन) या त्यांच्या पक्षाचे नेते जावेद लतीफ यांनी दावा केला […]

    Read more

    न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन मेट्रो स्टेशनवर गोळीबार : 13 जण जखमी, काही स्फोट न झालेले बॉम्बही सापडले; हल्लेखोर फरार, संपूर्ण परिसर सील

    अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील सबवे स्टेशनवर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण 13 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ब्रुकलिन स्थानकावर घडलेल्या या […]

    Read more

    भारतालाही चांगले संबंध हवेत, पण आधी पाकिस्तानने २६/११ आणि पठाणकोट हल्ल्याच्या दोषींचा न्याय करावा, पंतप्रधान शरीफ यांना राजनाथ सिंह यांनी सुनावले

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : भारतालाही पाकिस्तानशी चांगले संबंध हवेत; पण पाकिस्तानने आधी दहशतवाद्यांवर तत्काळ आणि कायमस्वरूपी कारवाई करावी, अशा शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी […]

    Read more

    डाॅक्टर पत्नीचा चेहरा आवडत नाही म्हणून डाॅक्टर पतीकडून छळ

    लग्न झाल्यानंतर पतीसाेबत सासरी नांदत असलेल्या डॉक्टर पत्नीला डाॅक्टर पतीने ‘तु मला आवडत नाही, तुझा चेहरा आवडत नाही, तुझी उंची खूप लहान आहे, तुला चष्मा […]

    Read more

    शहाबाज शरीफांना शपथ देण्यापूर्वीच पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी अचानक आजारी!!

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तान मधून इम्रान खान सरकार गेले असले तरी सत्ता नाट्य थांबले नसून या नाट्यात अजून अनेक वळणे आणि वळसे आले आहेत.Pakistan’s President […]

    Read more

    रशियन हल्ल्यामुळे ४५लाख लोकांनी युक्रेन सोडले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सलग ४६ व्या दिवशीही सुरूच आहे. रशियन सैन्य दिवसेंदिवस आक्रमक होत आहे. दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर […]

    Read more

    ‘पाकिस्तान 1947 मध्ये स्वतंत्र देश झाला, पण आज पुन्हा स्वातंत्र्यलढा सुरू झाला’, सरकार पडल्यानंतर इम्रान यांचे पहिले ट्विट

    पाकिस्तानात सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी पुन्हा एकदा ट्विट करून परकीय षड्यंत्राचा जप सुरू केला आहे. पाकिस्तानचे सरकार पाडण्यामागे परकीय षडयंत्र […]

    Read more

    शहाबाज शरीफ : 5 बायकांचा दादला; इम्रानला नाही ऐकला!!

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानी नॅशनल असेंब्लीत अविश्वास प्रस्ताव मंजूर करून इम्रान खान यांचे सरकार उलथून टाकल्यानंतर आता विरोधी पक्षाच्या वतीने शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधानपदासाठी उमेदवारी […]

    Read more

    .. तोपर्यंत भारतासोबतचे संबंध पूर्वपदावर येणार नाहीत; शाहबाज

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : इम्रान खान यांचे सरकार सत्तेतून बाहेर पडून नवीन सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, नवे सरकार भारतासोबतचे संबंध सामान्य […]

    Read more

    आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या सहलीसाठी तीन व्यापाऱ्यांनी मोजले चक्क ४.१७ अब्ज रुपये

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या सहलीसाठी तीन व्यापाऱ्यांनी चक्क ४.१७ अब्ज रुपये मोजले आहेत.For a trip to the International Space Station Three traders calculated […]

    Read more

    इम्रान खान अखेर क्लीन बोल्ड, अविश्वास प्रस्तावाच्या मतदानाआधीच सोडले राजकीय मैदान

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंतप्रधान पदा वरून इम्रान खान अखेर क्लीन बोल्ड झाले आहेत. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू व विरोधी पक्षनेते शाहबाज […]

    Read more

    राजीनाम्यासाठी इम्रान खान यांनी विरोधकांसमोर ठेवल्या ३ अटी, अटक होऊ नये, गुन्हा दाखल करू नये आणि…

    पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी राजीनामा देण्यापूर्वी तीन अटी ठेवल्या आहेत. पद सोडल्यानंतर अटक करू नये, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, शाहबाज शरीफ यांच्याऐवजी इतर कोणाला तरी पंतप्रधान […]

    Read more

    Imran Khan Speech : पकिस्तानी खासदारांच्या घोडेबाजारापासून ते भारताच्या कौतुकापर्यंत, वाचा इम्रान खान यांचे पाकिस्तानला संबोधन

      आपली खेळी उलटल्यानंतर, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा देशाला संबोधित केले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला संबोधित करताना म्हटले आहे की, […]

    Read more

    हाफिज सईदला शिक्षा : जमात-उद-दावाच्या प्रमुखाला दोन टेरर फंडिंग प्रकरणात ३२ वर्षांचा तुरुंगवास; आतापर्यंत ७ प्रकरणांमध्ये ६८ वर्षांची कैद

    पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने जमाद-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदला दहशतवादी वित्तपुरवठ्या दोन प्रकरणांत 32 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 26/11 मुंबई हल्ल्याच्या या मास्टरमाइंडला आतापर्यंत एकूण 7 प्रकरणांमध्ये […]

    Read more

    युक्रेन युद्धामुळे वाढली भारतीय लष्कराची चिंता ; रशियन शस्त्रास्त्रांचा पुरवठा थांबण्याची भीती, देशात वाढवणार उत्पादन

      रशियाने युक्रेनवर हल्ला केलेला आहे. दोन्ही देशांत युद्ध सुरू असल्यामुळे भारताच्या संरक्षणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांना होणारा सुमारे 60 […]

    Read more

    इम्रान खान यांची खेळी उलटली : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने संसद बहाल केली, इम्रान यांना 9 एप्रिलला करावा लागणार अविश्वास प्रस्तावाचा सामना

    पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने उपसभापती कासिम सूरी यांच्या अडचणीत सापडलेले पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळण्याच्या अधिकाराच्या वैधतेशी संबंधित महत्त्वाच्या प्रकरणावर निकाल दिला आहे. अविश्वास […]

    Read more

    श्रीलंकेपाठापोठ नेपाळमध्येही परकीय चलनाचे संकट, पर्यटन घटल्याने महसूल घटला, सरकारची तिजोरी रिकामी

    भारताचा आणखी एक शेजारी नेपाळही श्रीलंकेसारख्या संकटाच्या दारात उभा राहिला आहे. श्रीलंकेप्रमाणे नेपाळमध्येही परकीय चलनाच्या साठ्याची कमतरता निर्माण झाली आहे. परिस्थिती अशी आहे की, नेपाळच्या […]

    Read more