पाकिस्तानला IMF कडून कर्जासाठी कठोर अटी : नागरिकांवर काय परिणाम? काय आहे 170 अब्ज रुपयांचा टॅक्सचं ओझं? वाचा सविस्तर
विशेष प्रतिनिधी आर्थिक संकटामुळे त्रस्त झालेल्या पाकिस्तानला IMFसमोर नमते घेण्याशिवाय आता तरणोपाय राहिलेला नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सोबत झालेल्या करारानुसार 170 अब्ज रुपयांचे नवे कर […]