• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    कॅनडात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना : भारतीय दूतावासाकडून कठोर कारवाईची मागणी

    वृत्तसंस्था टोरंटो : कॅनडातील रिचमंड हिल येथे असलेल्या एका हिंदू मंदिरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. हा द्वेषपूर्ण गुन्हा म्हणून तपास केला जात असल्याचे […]

    Read more

    2023 मध्ये भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त होणार : UNचा दावा- या वर्षी 15 नोव्हेंबरला जागतिक लोकसंख्या 8 अब्जांवर

    वृत्तसंस्था जीनिव्हा : लोकसंख्येच्या विस्फोटाचा सामना करत असलेला भारत पुढील वर्षी लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकेल. खरं तर, सोमवारी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त, संयुक्त राष्ट्रांनी (UN) […]

    Read more

    ब्रिटनचे पंतप्रधान कोण होणार? : प्रीती पटेल दावा करणार नाहीत, ऋषी सुनक यांना 20 हून अधिक खासदारांचा पाठिंबा

    वृत्तसंस्था लंडन : यूकेचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक हे पुढील पंतप्रधान आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्याच्या पदासाठी सुरुवातीच्या उमेदवारांपैकी एक बनले आहेत, ज्यांनी त्यांच्या नामांकनासाठी संसदेच्या […]

    Read more

    श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रासादात आंदोलकांना सापडले रोख दीड कोटी रुपये!!; जनतेची रक्कम जनतेला परत!!

    वृत्तसंस्था कोलंबो : श्रीलंकेला कर्जाच्या खाईत आणि आर्थिक संकटात लोटून पोबारा केलेले श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे यांचे अधिकृत निवासस्थान जनाधिपती मंदिरय्या मधून आंदोलकांना तब्बल दीड […]

    Read more

    श्रीलंकेचे पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांचा राजीनामा; सर्वपक्षीय सरकार बनवण्याचे आवाहन आणि आव्हान!!

    वृत्तसंस्था कोलंबो : दिवाळखोर घोषित झालेल्या श्रीलंकेत पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. देशात सर्वपक्षीय सरकारने सत्ता स्थापन करावी, असे आवाहन त्यांनी […]

    Read more

    Sri Lanka Crisis : कर्जात लोटली, जनता लुटली; राजपक्षेंच्या घराणेशाहीने श्रीलंका बुडविली!!

    विशेष प्रतिनिधी  श्रीलंका : प्रचंड महागाई आणि प्रचंड टंचाईने होरफळलेल्या जनतेचा उद्रेक होऊन आज जनतेनेच श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान “जनाधिपती मंदिरय्या” या ताब्यात घेऊन टाकले. पण […]

    Read more

    Sri lanka : भारताची श्रीलंकेला अवघ्या 3 महिन्यांत 2.5 अब्ज डॉलरपेक्षा अधिक मदत, तरीही लंका आर्थिक गर्तेतच!!

    वृत्तसंस्था कोलंबो : प्रचंड महागाई आणि प्रचंड टंचाईने होरपळलेल्या जनतेने अखेर श्रीलंकेचे राष्ट्रपती भवन “जनाधिपती मंदिरय्या” वर हल्लाबोल केला आणि ते अक्षरशः आपल्या ताब्यात घेतले. […]

    Read more

    Shrilanka : महागाई, टंचाईने संतापलेली जनता श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनात घुसली!! राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षेंचा पोबारा!!

    वृत्तसंस्था कोलंबो : प्रचंड महागाई आणि प्रचंड टंचाई यांनी होरपळून संतप्त झालेल्या श्रीलंकन जनतेने आज सरळ श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटा बाय राजपक्ष यांचे अधिकृत निवासस्थान “जनाधिपती […]

    Read more

    Shinzo Abe : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मित्र आणि त्या पलिकडचे आंतरराष्ट्रीय कणखर व्यक्तिमत्व!!

    जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या निधनामुळे भारताने आपला जिवलग मित्र गमावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला सुहृद गमावला आहे. भारत सरकारने सिंधू अबे […]

    Read more

    Shinzo Abe : निवडणुकीच्या ऐन प्रचारात टर्निंग पॉईंटवर हत्या झालेले राजीव गांधी, बेनझीर भुट्टोंनंतरचे तिसरे माजी पंतप्रधान!!

    जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची जपानच्या माजी नौसैनिकाने भर सभेत गोळ्या घालून हत्या केली. शिंजो आबे हे निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी हत्या झालेले जगातले आणि […]

    Read more

    जपानची माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या; माजी नौसैनिकाच्या गोळीबारात प्राण गमावला; आंतरराष्ट्रीय कटाचा संशय!!

    वृत्तसंस्था टोकियो : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या झाली आहे. जपानच्या माजी सैनिकाच्या गोळीबारात त्यांना प्राण गमवावे लागले. शिंजो आबेंवर माझी नौसैनिकाने ‘कॅमेरा […]

    Read more

    जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर जीवघेणा हल्ला; जाहीर सभेत घातल्या गोळ्या!!; मोदींशी उत्तम केमिस्ट्री!!

    वृत्तसंस्था टोकियो : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून जपान मधील नारा शहरामध्ये एका जाहीर सभेत भाषण करत असताना आबे […]

    Read more

    आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा : शिवसेनेतील गळती रोखण्यासाठी, खिंडार बुजवण्यासाठी सिमेंटिंग फोर्स!!

    महाविकास आघाडीचे ठाकरे पवार सरकार सत्तेबाहेर गेल्यानंतर शिवसेनेला लागलेली मोठी गळती रोखण्यासाठी आणि गळतीमुळे तयार झालेले खिंडार बुजवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेचा सिमेंटिंग फोर्स […]

    Read more

    अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिन परेडमध्ये गोळीबार : शिकागोत इमारतीच्या छतावरून हल्लेखोराने केला अंदाधुंद गोळीबार; 6 ठार, 31 जखमी

    वृत्तसंस्था शिकागो : अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी (4 जुलै) शिकागोमध्ये स्वातंत्र्य दिन परेडदरम्यान गोळीबार झाला. शिकागोच्या उपनगरातील इलिनॉय राज्यातील हायलँड पार्कमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

    Read more

    डेन्मार्कच्या मॉलमध्ये गोळीबार : हल्लेखोराच्या अंदाधुंद फायरिंगमध्ये 3 ठार; अनेक जखमी

    वृत्तसंस्था कोपनहेगन : डॅनिश शहर कोपनहेगनमधील एका शॉपिंग मॉलमध्ये रविवारी रात्री उशिरा गोळीबार झाला. या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर अनेक जण […]

    Read more

    चीनच्या बाजारपेठेत मंदीचा परिणाम, रिअल इस्टेट डेव्हलपर्स पेमेंटऐवजी घेत आहेत टरबूज

    वृत्तसंस्था बीजिंग : मोठ्या मंदीचा परिणाम चिनी बाजारात दिसून येत आहे. चिनी रिअल इस्टेट डेव्हलपर्स पेमेंटच्या बदल्यात टरबूज घेत आहेत. याशिवाय इतर कृषी उत्पादने पेमेंट […]

    Read more

    पाकिस्तानच्या गिलगिट-बाल्टिस्तानवर चीनचा कब्जा : या भागांच्या बदल्यात 19 हजार कोटींचे कर्ज घेणार, पीओकेही चीनला सोपवू शकतात

    प्रतिनिधी नवी दिल्ली : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेला पाकिस्तान 19 हजार कोटींच्या कर्जाच्या बदल्यात गिलगिट आणि बाल्टिस्तान भाग चीनच्या ताब्यात देणार आहे. आपली ढासळलेली आर्थिक परिस्थिती […]

    Read more

    WATCH : जगातील बड्या नेत्यांमध्ये PM मोदींच्या शोधात आले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन, भेटीचा व्हिडिओ झाला व्हायरल

    वृत्तसंस्था म्युनिक : G-7 बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जर्मनी दौऱ्यावर आहेत. आज सोमवारी त्यांच्या दौऱ्याचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. जर्मनीत […]

    Read more

    Gun Control Bill : अमेरिकेतील बंदुकांची दहशत थांबणार, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची गन कंट्रोल बिलावर स्वाक्षरी

    वृत्तसंस्था अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांना लगाम घालण्यासाठी जो बायडेन प्रशासन आता कठोर भूमिका घेताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शनिवारी गन कंट्रोल कायद्यावर स्वाक्षरी […]

    Read more

    Afghanistan Earthquake : भारताने अफगाणिस्तानला पाठवली मदत, तालिबानने व्यक्त केली कृतज्ञता

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील पक्तिका प्रांतात झालेल्या शक्तिशाली भूकंपात सुमारे 1000 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि बरेच लोक जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत भारताने […]

    Read more

    अमेरिकेत गर्भपात हा आता घटनात्मक अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर गदारोळ आणि आनंद

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेत गर्भपात हा आता घटनात्मक अधिकार राहिलेला नाही. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी एका ऐतिहासिक निर्णयात गर्भपाताचे अधिकार संपुष्टात आणले. यूएस सुप्रीम कोर्टाने […]

    Read more

    बंदूक बाळगणे मूलभूत अधिकार : अमेरिकी सुप्रीम कोर्टाचा आदेश, न्यायालयाच्या निर्णयावर बायडेन नाराज

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेत वाढत्या गोळीबाराच्या घटनांमुळे तेथे खुलेआम बंदुका बाळगण्यावर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली होती. दरम्यान, न्यूयॉर्क स्टेट रायफल अँड पिस्तूल असोसिएशन […]

    Read more

    अफगाणिस्तानात भूकंपामुळे मोठा विध्वंस, 3200 जण ठार, 1000 हून अधिक जखमी, भारत-पाकसह या देशांनी मदत केली जाहीर

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानच्या पूर्व पक्तिका प्रांतात बुधवारी पहाटे शक्तिशाली भूकंप झाला, ज्यात सुमारे 3,200 लोक ठार झाले आणि 1,000 हून अधिक जखमी झाले. अफगाणिस्तानचे […]

    Read more

    पाकिस्तान गिलगिट-बाल्टिस्तान चीनला सोपवण्याची शक्यता, कर्जातून मुक्त होण्यासाठीचा पर्याय, भारत-अमेरिकेशी तणाव वाढणार

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : चिनी कर्जाखाली दबलेला पाकिस्तान दिवसेंदिवस आर्थिक संकटाच्या दलदलीत अडकत चालला आहे. आता या कर्जातून मुक्त होण्यासाठी तो काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानचा बेकायदेशीरपणे कब्जा केलेला […]

    Read more

    WATCH : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सायकलवरून पडले, पाय पेडलमध्ये अडकला, ट्रम्प यांच्या मुलाचा टोमणा

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन डेलावेअर राज्यात सायकल चालवत असताना पडले. मात्र, या अपघातात त्यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते सुखरूप आहेत. अपघातानंतर […]

    Read more