• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    Good News : “गुजरातमध्ये Google ग्लोबल फिनटेक सेंटर उघडणार” पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर सुंदर पिचाईंची घोषणा!

    भारताच्या डिजिटायझेशन फंडमध्ये तब्बल 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक करत असल्याचेही सांगितले आहे. विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन: गुगल गुजरातमध्ये त्यांचे ग्लोबल फिनटेक ऑपरेशन्स सेंटर उघडणार आहे, अशी […]

    Read more

    पाटण्यातून ज्याची सुरुवात होते, त्याची जन चळवळ बनते; राहुल गांधींनी सांगितलेला हा इतिहास अर्धाच… मग पूर्ण इतिहास काय??

    बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकाराने पाटण्यात झालेल्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत राहुल गांधी यांनी एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक संदर्भ दिला. ते म्हणाले, आत्तापर्यंत दिल्लीत विरोधकांच्या […]

    Read more

    मुस्लिम हक्कांवर प्रश्न विचारताच मोदींनी अमेरिकन महिला पत्रकाराला सुनावले, सबका साथ सबका विकास सबका विश्वास!!

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका महिला पत्रकाराला पंतप्रधान […]

    Read more

    अमेरिकी खासदारांची पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी आणि ऑटोग्राफसाठी लागली रांग, सदनात 12 वेळा स्टँडिंग ओव्हेशन

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेत जोरदार स्वागत होत आहे. मोदी यांनी गुरुवारी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. त्यात संसद सदस्य आणि भारतीय […]

    Read more

    ‘टायटॅनिक’चे अवशेष शोधण्यास गेलेल्या पाणबुडीचा स्फोट, सर्व पाच जणांचा मृत्यू

    ओशन गेट कंपनीने या घटनेबाबत निवदेन जारी करत दिली माहिती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बेपत्ता झालेल्या पाणबुडीबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. ओशन […]

    Read more

    भारतीय – अमेरिकी नागरिकांचे संबंध दोन देशातल्या संबंधांचे अस्सल इंजिन, याच इंजिनाची गर्जना व्हाईट हाऊस बाहेर ऐकली; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या अमेरिका दौऱ्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची व्हाईट हाऊस मधील ओव्हल ऑफिसमध्ये भेट घेतली. […]

    Read more

    हजारो अमेरिकन भारतीयांच्या जल्लोषात पंतप्रधान मोदींचे व्हाईट हाऊस मध्ये स्वागत; भारतात लोकशाही, धार्मिक स्वातंत्र्य अबाधित, बायडेन यांचा निर्वाळा!!

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हजारो भारतीय अमेरिकन यांच्या उपस्थितीत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊस मध्ये जोरदार स्वागत केले. भारतात लोकशाही, धार्मिक स्वातंत्र्य […]

    Read more

    अभिमानास्पद : जोरदार वारा, मुसळधार पावसात वॉशिंग्टन विमानतळावर राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ मोदी भिजत उभे राहिले

    पंतप्रधान मोदींचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वचस्तरातून कौतुक होत आहे. विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या राज्य दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यात पीएम मोदींनी अनेक […]

    Read more

    हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेर झाले PM मोदींचे चाहते, म्हणाले- पंतप्रधान भारतीय संस्कृतीचे प्रतीक

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहेत. विश्वबंधुत्वाचा संदेश आम्हाला पुन्हा […]

    Read more

    पंतप्रधान मोदींनी बायडेन दाम्पत्यास दिलेल्या प्रत्येक भेट वस्तूचं आहे खास वैशिष्ट्य

    जाणून घ्या, ‘दृष्टसहस्त्रचन्द्रो’ म्हणजे काय? विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क :  पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले, जिथे त्यांचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी […]

    Read more

    पाकिस्तानातील शाळा आणि कॉलेजेसमध्ये होळी खेळण्यावर बंदी, इस्लामिक अस्मितेच्या विरोधात असल्याचे सांगून शिक्षण आयोगाची नोटीस

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये होळी साजरी करण्यास आणि खेळण्यावर बंदी घातली आहे. 12 जून रोजी घडलेल्या एका घटनेनंतर […]

    Read more

    चीनच्या रेस्टॉरंटमध्ये भयंकर स्फोट, 31 ठार; गॅस गळतीमुळे दुर्घटना; परिसरात ड्रॅगन बोट फेस्टिव्हलची सुरू होती तयारी

    वृत्तसंस्था बीजिंग : चीनमधील यिनचुआन शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी रात्री उशिरा स्फोट झाला. या अपघातात 31 जणांचा मृत्यू झाला. चिनी वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’ने दिलेल्या माहितीनुसार, गॅसच्या […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या संयुक्त राष्ट्र संघात गिनीज बुकात वर्ल्ड रेकॉर्ड!!

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : आज 21 जून 2023 आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त जगभरात कार्यक्रम झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रांगणात योगाभ्यास केला यावेळी […]

    Read more

    पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ‘UN’ मुख्यालयात आयोजित ‘योग’ सत्राने घडवला जागतिक विक्रम!

    Yoga Day World Record : योग कॉपीराइट, पेटंट आणि रॉयल्टीपासून मुक्त आहे, असं मोदींनी यावेळी सांगितलं आहे. विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज […]

    Read more

    International Yoga Day : ‘’योग भारतातून आला आहे; कॉपीराइट, पेटंट आणि रॉयल्टीपासून मुक्त आहे’’

    UN मुख्यालयातून मोदींनी संपूर्ण जगाला केले संबोधित, १८० देशांचे प्रतिनिधींनी केला ‘योग’ विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, […]

    Read more

    अमेरिकेच्या होंडुरास तुरुंगात गँगवॉर; गोळीबार आणि जाळपोळीत 41 महिला कैद्यांचा मृत्यू

    वृत्तसंस्था होंडुरास : होंडुरासमधील महिला तुरुंगात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी कारागृहात 41 महिला कैद्यांचा मृत्यू झाला. बेकायदेशीर कारवायांवरून दोन टोळ्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात […]

    Read more

    दहशतवादी साजिद मीरची ऑडिओक्लिप ऐकवत, भारताने ‘यूएन’मध्ये चीन आणि पाकिस्तानला दाखवला आरसा!

    अमेरिकेने साजिद मीरच्या डोक्यावर ५० लाख डॉलर्सचे इनाम ठेवले आहे. विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी साजिद मीर याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी […]

    Read more

    अमेरिकेत मोदी : अमेरिकन कंपन्यांचे “मेक इन इंडिया” भारतीय संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचा इफेक्ट दिसायला लागला आहे. भारतीय आणि अमेरिकन उद्योजकांची मोदींनी संवाद साधला आहे. या पार्श्वभूमीवर सॅफरॅन इलेक्ट्रॉनिक्स […]

    Read more

    ‘मी मोदींचा चाहता…’ पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर इलॉन मस्क यांचे उद्गार!

    पुढील वर्षात भारतात येणार असल्याचेही सांगितले आहे;  जाणून घ्या आणखी काय म्हटले आहे? विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क :  पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ते 25 जून दरम्यान […]

    Read more

    अमेरिकेत 24 सेलिब्रिटींना भेटले पीएम मोदी, एलन मस्क म्हणाले- त्यांना भारताची काळजी, मी त्यांचा फॅन

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास पोहोचले. येथे त्यांनी सुमारे 24 सेलिब्रिटींची भेट घेतली. यामध्ये नोबेल पारितोषिक […]

    Read more

    पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या राजकीय दौऱ्यासाठी न्यूयॉर्कला पोहोचले; भारतीय समुदायाकडून जल्लोषात स्वागत

    संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभात सहभागी होणार विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या राजकीय दौऱ्यासाठी न्यूयॉर्कला पोहोचले आहेत. न्यूयॉर्कच्या जेकेएफ विमानतळावर […]

    Read more

    जागतिक राजकारणात भारताची नवी भूमिका सखोल, व्यापक आणि उच्चतम; अमेरिका दौऱ्याआधी मोदींची वॉल स्ट्रीट जर्नलला मुलाखत

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : भारत आता विकसित होण्याच्या अशा वळणावर उभा आहे की जागतिक राजकारणात भारताची भूमिका संकुचित राहिलेली नाही तर ती अधिक सखोल व्यापक आणि […]

    Read more

    पीएम मोदींच्या अमेरिका दौऱ्यामुळे चीनचा तिळपापड, अमेरिका भारताचा ढाल म्हणून वापर करत असल्याची टीका

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांचा हा पहिलाच राजकीय दौरा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी […]

    Read more

    युगांडाच्या शाळेवर दहशतवादी हल्ला, 40 जण ठार; इसिसशी संलग्न संघटनेने वसतिगृहाला आग लावली

    वृत्तसंस्था कंपाला : युगांडातील एका शाळेवर इसिसशी संलग्न एडीएफ दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, यामध्ये 40 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी […]

    Read more

    सखालिन बेटावर तेल आणि वायू संशोधनाची रशियाची भारताला स्ट्रॅटेजिक ऑफर!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मेक इन इंडिया सारखा अभिनव उपक्रम राबवून आंतरराष्ट्रीय जगतात वेगळी झेप घेण्याचा प्रयत्न करत असलेल्या भारताला आता तेल आणि वायू […]

    Read more