कॅनडातील हिंदू मंदिराला खलिस्तानींचा वेढा; आंदोलन करून तिरंग्याचा अवमान; हिंदूंनाही दिली धमकी
वृत्तसंस्था ओटावा : कॅनडातील खलिस्तानी समर्थकांनी पुन्हा एकदा भारत आणि कॅनेडियन हिंदूंना धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. काल संध्याकाळी खलिस्तानी समर्थकांनी मिसिसॉगा, टोरंटो, कॅनडातील कालीबारी मंदिर […]