अफगाणिस्तानच्या गृहमंत्र्यांनी वापरला पाकिस्तानी पासपोर्ट; ISIच्या सांगण्यावरून इम्रान सरकारने सोडले
वृत्तसंस्था इस्लामाबाद : अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीत गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांनी सुमारे 5 वर्षे पाकिस्तानचा पासपोर्ट वापरला होता. पाकिस्तानच्या वेबसाईट ‘द न्यूज’ने गुरुवारी एका वृत्तात याबाबत […]