• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    अमेरिकेत मंदीची चाहूल, पंजाबी वंशाच्या लोक अर्ध्या पगारावर करत आहेत काम, एका झटक्यात गेल्या 80 लाख नोकऱ्या

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेत मंदीची चाहुल लागली आहे. याचा फटका भारतीय वंशाच्या लोकांनाही बसत आहे. तिथल्या लाखो भारतीयांमध्ये पंजाब वंशाचे […]

    Read more

    जपानमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी घेतली मोदींची गळाभेट, म्हणाले- मी तुमचा ऑटोग्राफ घ्यायला हवा!

    वृत्तसंस्था टोकियो : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 बैठकीत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशी […]

    Read more

    G7चा चीनला इशारा- कोणाचेही वर्चस्व मान्य नाही, संयुक्त निवेदनात म्हटले- आर्थिक स्थितीला शस्त्र बनवले, तर गंभीर परिणाम होतील

    वृत्तसंस्था टोकियो : जगातील 7 विकसित अर्थव्यवस्थांची संघटना असलेल्या G7 ने संयुक्त निवेदनात चीनला कडक इशारा दिला आहे. संघटनेने चीनचे नाव न घेता जगातील कोणत्याही […]

    Read more

    अमेरिकेने बंदी घातल्याने रशियाचा संताप! प्रत्युत्तर म्हणून बराक ओबामांसह इतर 500 अमेरिकींवर लावले निर्बंध

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह 500 अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. अमेरिकेने त्यांच्यावर लादलेल्या निर्बंधांना प्रतिसाद म्हणून रशियन सरकारने […]

    Read more

    India is Great! हिंद महासागरात बुडाले चिनी जहाज, बचाव व शोधकार्यासाठी भारतीय नौदलही सरसावले

    बुडालेल्या चिनी जहाजाच्या क्रू मेंबर्समध्ये चीन, इंडोनेशिया आणि फिलिपाइन्सच्या नागरिकांचा समावेश आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  भारतीय नौदलाने हिंद महासागरात 38 क्रू सदस्यांसह बुडालेल्या […]

    Read more

    इम्रान खान यांच्या घरात 40 दहशतवादी लपल्याचा आरोप, पंजाब सरकारने म्हटले- 24 तासांत ताब्यात द्या, अन्यथा कारवाई करू

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या काळजीवाहू सरकारने बुधवारी सांगितले – लाहोरच्या जमान पार्क भागात इम्रान खान यांच्या घरात 40 दहशतवादी लपले आहेत. 24 तासांच्या […]

    Read more

    26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला मंजुरी, अमेरिकी कोर्टाचा निर्णय

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी तहव्वूर राणा याला भारताकडे प्रत्यार्पण केले जाऊ शकते. तहव्वूर (62) हा अमेरिकेच्या तुरुंगात बंद […]

    Read more

    नायजेरियात भयंकर हिंसाचार, दोन गटांमध्ये रक्तरंजित संघर्षात 30 जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था नायजर : मध्य नायजेरियामध्ये मंगळवारी (16 मे) पशुपालक आणि शेतकरी यांच्यात रक्तरंजित संघर्ष झाला. या रक्तरंजित चकमकीत 30 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. […]

    Read more

    पाकिस्तानच्या कोळसा खाणीत हद्दवाढीवरून वाद विकोपाला, रक्तरंजित संघर्षात तब्बल 16 जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानच्या वायव्य भागात सोमवारी (16 मे) कोळसा खाणीच्या हद्दवाढीवरून दोन गटांमध्ये रक्तरंजित चकमक झाली. यामध्ये 16 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची […]

    Read more

    लिंडा याकारिनो झाल्या ट्विटरच्या नवीन सीईओ, एलन मस्क यांची घोषणा; व्यावसायिक कामकाजावर लक्ष केंद्रित करणार

    प्रतिनिधी एलन मस्क यांनी शुक्रवारी स्पष्ट केले की, लिंडा याकारिनो या ट्विटरच्या नवीन सीईओ असतील. लिंडा सध्या NBC युनिव्हर्सलच्या ग्लोबल अॅडव्हर्टायझिंग आणि पार्टनरशिप्सच्या अध्यक्ष आहेत. […]

    Read more

    ट्विटरवर लवकरच करता येईल व्हिडिओ-ऑडिओ कॉल, एलन मस्क यांची घोषणा, नंबरची एक्सचेंज न करता बोलू शकाल

    प्रतिनिधी नवी दिल्ली : लवकरच युझर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर नंबर शेअर न करता व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल करू शकतील. तसेच, 11 मे (गुरुवार) पासून […]

    Read more

    इम्रानच्या अटकेनंतर पाकिस्तानात हिंसाचार वाढला, कलम 144 लागू, इंटरनेट बंद, जाणून घ्या टॉप 10 मुद्दे

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मंगळवारी (9 मे) इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आली. त्यानंतर देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले […]

    Read more

    राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, लैंगिक शोषण खटल्या दोषी ठरले, 50 लाख डॉलरचा दंड

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. लैंगिक शोषणप्रकरणी न्यायालयाने ट्रम्प यांना दोषी ठरवले आहे. […]

    Read more

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन याच महिन्यात पीएम मोदींना भेटण्याची शक्यता, पॅसिफिक आयलँड लीडर्स मीटमध्ये ठरवणार भविष्यातील रणनीती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ शकतात. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : इम्रान खान यांना का झाली अटक? जाणून घ्या काय आहे अल-कादिर ट्रस्ट केस? अटकेमुळे पेटून उठला अवघा पाकिस्तान

    विशेष प्रतिनिधी  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान कोर्टात हजर होण्यासाठी जात असताना पाकिस्तानी रेंजर्सनी […]

    Read more

    इम्रान खानच्या अटकेनंतर पाकिस्तानात अराजकाच्या ज्वालामुखीचा उद्रेक; देशात सर्वत्र हिंसाचार आणि जाळपोळ!!

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानात माजी पंतप्रधान आणि तहरीक ए इन्साफ पार्टीचा प्रमुख इम्रान खान याला अल कादरी ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात पाकिस्तानी रेंजर्सनी अटक केल्यानंतर संपूर्ण […]

    Read more

    पाकिस्तानात राजकीय भूकंप; माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक; त्यांच्या पक्षाची देशभर निदर्शनांसाठी चिथावणी

    वृत्तसंस्था लाहोर :  पाकिस्तानात राजकीय भूकंप झाला आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर पाकिस्तानी रेंजर्सनी अटक केली. इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ […]

    Read more

    अमेरिकेच्या टेक्सास शॉपिंग मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार; 9 जण ठार, पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोरही गतप्राण

    वृत्तसंस्था टेक्सास : अमेरिकेत गोळीबाराच्या घटना वारंवार घडत असतात. ताजी घटना टेक्सासमधील आहे. टेक्सासमधील अॅलन येथील अॅलन प्रीमियम आउटलेट्स मॉलमध्ये शनिवारी झालेल्या गोळीबारात नऊ जण […]

    Read more

    पाकिस्तानात ईशनिंदेच्या आरोपावरून निर्घृण हत्या, जमावाने लाठ्या-काठ्यांनी केला हल्ला, इम्रान खान यांच्या सभेतील घटना

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वामध्ये ईशनिंदेच्या आरोपावरून जमावाने एका व्यक्तीची हत्या केली. इम्रान खान यांचा पक्ष असलेल्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या रॅलीत शनिवारी मर्दान जिल्ह्यात ही […]

    Read more

    आफ्रिकन देश काँगोमध्ये पूर-भूस्खलनांचे तांडव, 176 जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आफ्रिकन देश काँगोमध्ये 2 दिवस मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि महापूर आला आहे. आतापर्यंत 170 हून अधिक लोकांचा यात मृत्यू झाला आहे. […]

    Read more

    बीबीसीच्या माध्यम स्वातंत्र्याची ब्रिटिश राजघराण्यापुढे शरणागती; राज्यारोहण समारंभ प्रक्षेपणाच्या सेन्सॉरचे सर्वाधिकार राजघराण्याला!!

    वृत्तसंस्था लंडन : एरवी संपूर्ण जगभरात माध्यम स्वातंत्र्याच्या नावाने स्वयंघोषित डंका पिटत फिरणाऱ्या ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीने आपल्या माध्यम स्वातंत्र्याची ब्रिटिश राजघराण्यापुढे शरणचिठ्ठी लिहून […]

    Read more

    आज किंग चार्ल्स यांचा आज राज्याभिषेक, 70 वर्षांनंतर सोहळा, 12व्या शतकातील चमचा, पवित्र तेलाने अभिषेक; 1 हजार कोटींचा होणार खर्च

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे आणि राणी कॅमिला यांचा वेस्टमिन्स्टर अॅबे चर्चमध्ये शनिवारी दुपारी 3:30 वाजता (भारतीय वेळेनुसार) राज्याभिषेक होईल. ब्रिटनच्या राजघराण्यात 70 […]

    Read more

    भालाफेकपटू नीरज चोप्राची पुन्हा कमाल, विश्वविजेत्या अँडरसन पीटर्सला हरवून जिंकली दोहा डायमंड लीग

    वृत्तसंस्था दोहा : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने नव्या मोसमाची शानदार सुरुवात केली आहे. नीरज चोप्राने 5 मे (शुक्रवार) रोजी दोहा डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले. […]

    Read more

    ऑस्ट्रेलियात खलिस्तानींचा पुन्हा धुमाकूळ, पश्चिम सिडनीत स्वामीनारायण मंदिराची तोडफोड

    मंदिराची भिंत तोडून गेटवर झेंडा लावला आणि भिंतीवर आक्षेपार्ह मजकूरही लिहिला विशेष प्रतिनिधी सिडनी : ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा मंदिरांची तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. […]

    Read more

    पुतीन यांच्या घरावर ड्रोन हल्ला, रशियाचा आरोप- राष्ट्रपतींच्या हत्येचा कट, झेलेन्स्की म्हणाले- आमच्याकडे एवढी ताकद नाही

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या घरावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रशियाने केला आहे. हल्ल्यानंतर रशियाच्या बाजूने असे सांगण्यात आले – आम्ही […]

    Read more