कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो घटस्फोट घेणार, लग्नाच्या 18 वर्षांनंतर पत्नी सोफीशी फारकत
वृत्तसंस्था टोरंटो : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि त्यांची पत्नी सोफी ट्रूडो यांचा घटस्फोट होणार आहे. लग्नाच्या 18 वर्षांनंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. […]