हाँगकाँगमधून वर्षभरात १.१२ लाख लोकांचे पलायन : राष्ट्रपती जिनपिंग यांची धोरण, कोरोना निर्बंध कारणीभूत
वृत्तसंस्था हाँगकाँग : कोरोनाचे कडक निर्बंध व शी जिनपिंग यांच्या सरकारच्या धोरणांमुळे हाँगकाँगमधून पलायन सुरू झाले आहे. त्यामुळे हाँगकाँगची लोकसंख्या वेगाने घटत चालली आहे. 1.12 […]