UAEने जिंकली भारतीयांची मनं, बुर्ज खलिफावर झळकले तिरंग्यासोबत पंतप्रधान मोदींचे छायाचित्र!
राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यासोबत द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा. विशेष प्रतिनिधी अबुधाबी : फ्रान्सचा दौरा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता यूएईला पोहोचले आहेत. […]