इमरान खान यांच्या हत्येच्या प्रयत्नाचा लाईव्ह व्हिडिओ समोर; अल्लाचे गाणे सुरू असताना एके 47 मधून गोळीबार
वृत्तसंस्था वजीराबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक ए इन्साफ पार्टीचे नेते इमरान खान यांना गोळ्या घालून हत्या करण्याचा प्रयत्न झाला आहे. पाकिस्तानात वजीराबाद मध्ये […]