हमास प्रमुखाने पाकिस्तानचे केले कौतुक, इस्लामिक नेत्यांच्या बैठकीत म्हटले- पाककडे अणुशक्ती, इस्रायलला धमकावले तर युद्ध संपेल
वृत्तसंस्था गाझा : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान पाकिस्तानमध्ये हमास नेते आणि इस्लामिक विद्वानांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये हमासच्या राजकीय शाखेचे प्रमुख इस्माईल […]