• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    सौदी अरेबिया पाकिस्तानमध्ये रिफायनरी उभारणार नाही; आता करार फायदेशीर राहिला नाही

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये क्रूड ऑइल रिफायनरी उभारण्याच्या आपल्या आश्वासनावर सौदी अरेबियाचे सरकार मागे जाताना दिसत आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द न्यूज’ने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हा […]

    Read more

    WATCH : अमेरिकेत चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यासोबत डिनर करून चर्चेत आलेले भारतवंशीय कोण? वाचा सविस्तर

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा नुकताच झालेला अमेरिका दौरा चर्चेत राहिला. 14 नोव्हेंबरला ते अमेरिकेत पोहोचले. जगाच्या नजरा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो […]

    Read more

    गाझाच्या अल-शिफा रुग्णालयातच ओलिसांना नागरिकांना आणले गेले होते, इस्रायलने जारी केला व्हिडीओ!

    नेपाळी आणि थायलंडचे नागरीक ओलीस ठेल्याचे व्हिडीओत दिसत आहे. विशेष प्रतिनिधी जेरुसलेम : इस्रायली सैन्याने रविवारी सुरक्षा कॅमेऱ्यांचे फुटेज जारी करत म्हटले आहे की, दक्षिण […]

    Read more

    रामास्वामी म्हणाले- मी हिंदू, माझ्यासाठी लग्न हे पवित्र नाते; याचा अपमान चुकीचा, श्रद्धेमुळेच मी इथवर आलो

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी रिंगणात असलेले भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांनी म्हटले आहे की, मी हिंदू आहे आणि माझी श्रद्धाच […]

    Read more

    दक्षिण कोरियात श्वानाच्या मांसावर बंदी; दरवर्षी 20 लाख श्वानांची कत्तल; कसायांची नुकसानभरपाई सरकार देणार

    वृत्तसंस्था सेऊल : दक्षिण कोरियामध्ये कुत्र्याचे मांस खाण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. सत्ताधारी पक्षाचे धोरण प्रमुख यू युई-डोंग यांनी ही घोषणा केली. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या […]

    Read more

    पाकिस्तानात भारताचे 7 मोस्ट वाँटेड ठार; यात खलिस्तानी आणि लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांचा समावेश

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : गेल्या 3 महिन्यांत पाकिस्तानमध्ये 7 दहशतवादी मारले गेले आहेत. हे ते दहशतवादी आहेत ज्यांचा भारताच्या मोस्ट वाँटेड यादीत समावेश होता. मात्र, आतापर्यंत […]

    Read more

    ‘IDF’ने घेतला बदला! जर्मन-इस्रायली तरुणीला जीपमधून नग्न फिरवणाऱ्या हमासच्या दहशतवाद्याला केले ठार

    या घटनेतील पीडित आणि मृत्यू झालेल्या तरुणीच्या आईने याबाबत माहिती दिली आहे. विशेष प्रतिनिधी गाझा : ऑक्टोबर २०१५ मध्ये हमासच्या हल्लेखोरांनी इस्रायलवर हल्ला करून अनेकांना […]

    Read more

    इस्रायलने पुन्हा हमासच्या गैरकृत्यांचे पुरावे दिले, गाझा शाळेत ठेवलेल्या रॉकेट लॉन्चरचा व्हिडिओ जारी

    इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या महिनाभराहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. विशेष प्रतिनिधी इस्रायल : इस्रायली सुरक्षा दलांनी आज सकाळी एक नवीन व्हिडिओ जारी केला […]

    Read more

    जिनपिंग अमेरिकेत म्हणाले- चीनचा दुसऱ्या देशाच्या 1 इंच जमीनवरही कब्जा नाही; आमच्यामुळे कधीच युद्ध झाले नाही!

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे की, चीनने आपल्या स्थापनेपासून एक इंचही परदेशी भूमी काबीज केलेली नाही. तसेच आजपर्यंत चीनमुळे युद्ध […]

    Read more

    लादेनने अमेरिकेला म्हटले होते ज्यूंचे नोकर; 21 वर्षांनंतर ओसामाच्या पत्रावरून वाद, इस्रायल-हमास युद्धाशी जोडला जातोय संबंध

    वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायल-हमास युद्धादरम्यान दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या 21 वर्ष जुन्या पत्रावरून अमेरिकेत खळबळ उडाली आहे. गार्डियन वृत्तपत्राच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेले हे पत्र […]

    Read more

    ‘क्रिकेटची बरबादी ही आमची स्वतःची कमतरता…’ रणतुंगाच्या वक्तव्यावर श्रीलंका सरकारने मागितली जय शाह यांची माफी

    वृत्तसंस्था कोलंबो : श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल श्रीलंका सरकारने आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) […]

    Read more

    सौ चुहे खा कर… : शी जिनपिंग म्हणतात, चीनचा दुसऱ्या देशाच्या 1 इंचही जमिनीवर कब्जा नाही!!

    वृत्तसंस्था सॅन फ्रान्सिस्को : सौ चुहे खा कर बिल्ली चली हज को!!, अशी उर्दू कहावत आहे. ही कहावत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या वक्तव्यातून […]

    Read more

    चीनची ताकद वाढली, भारताचाही दबदबा वाढला; जयशंकर म्हणाले- भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ला झाला तेव्हा कॅनडाने काहीही केले नाही

    वृत्तसंस्था लंडन : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे की, जगात चीनची ताकद वाढत असेल तर भारताचा दबदबाही वाढत आहे हेही तितकेच खरे आहे. […]

    Read more

    इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेने UNSC मधील ठरावापासून स्वतःला दूर केले

    गाझामधील मानवतावादी मदतीसाठी युद्ध थांबविण्याची मागणी करणारा ठराव राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने मंजूर विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्रायलला प्रत्येक आघाड्यावर साथ देणाऱ्या अमेरिकेने यावेळी संयुक्त […]

    Read more

    चिनी महिलांनी घरी बसावे, मुले जन्माला घालावीत, कुटुंब सांभाळावे; शी जिनपिंग यांचा नवा उपदेश!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातल्या लिबरल्सना वेगवेगळ्या पद्धतीने फूस लावून स्त्री-पुरुष समानतेचा अतिरिक्त डोस पाजणाऱ्या चीनने स्वतःच्या देशातील महिलांना मात्र घरी बसावे, मुले जन्माला घालावीत […]

    Read more

    कॅनडामधील भारतीय अधिकाऱ्यांना पुन्हा खलिस्तान्यांनी घेरले, पोलिस संरक्षणात बाहेर काढले

    वृत्तसंस्था ओटावा : खलिस्तानवाद्यांनी कॅनडातील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा घेरले आहे. खलिस्तानच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव आहे आणि तरीही फुटीरतावादी घटक हटत नाहीत. बुधवारी […]

    Read more

    हमास युद्धविरामासाठी तयार, अहवालात दावा- 50 ओलिसांचीही सुटका करणार, इस्रायलसमोर 3 दिवस हल्ले थांबवण्याची अट

    वृत्तसंस्था तेल अवीव : ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने कतारच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दावा केला आहे की, हमासने युद्धबंदीला सहमती दर्शवली आहे. यासाठी त्याने 50 ओलिसांची सुटका करण्याचे […]

    Read more

    बायडेन-जिनपिंग वर्षभरानंतर भेटले, जिनपिंग म्हणाले– अमेरिका-चीन संबंध जगासाठी महत्त्वाचे; बायडेन म्हणाले – परस्पर स्पर्धा संघर्षात बदलू नये

    वृत्तसंस्था कॅलिफोर्निया : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची बुधवारी रात्री उशिरा कॅलिफोर्नियामध्ये भेट झाली. सॅन फ्रान्सिस्को येथे सुरू असलेल्या APEC […]

    Read more

    धार्मिक स्थळांवर हल्ले; भारताने कॅनडाला सुनावले खडेबोल, तिरस्कार निर्माण करणाऱ्या भाषणावर बंदी घालण्याची मागणी

    वृत्तसंस्था जीनिव्हा : भारताने कॅनडाला धार्मिक स्थळावरील हल्ले थांबवण्यासाठी तसेच तिरस्कार निर्माण करणारे भाषणावर बंदी घालण्याची मागणी केली.attacks on religious sites; India slams Canada for […]

    Read more

    कॅनडियन पंतप्रधानांचा आधी भारताशी पंगा, आता इस्रायलची कुरापत; पण दोन्ही देशांनी हाणली थप्पड!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय राजकीय डावपेचात कॅनडियन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो किती कच्चे आणि अपरिपक्व आहेत, हे त्यांच्या भारताबरोबरच्या राजकीय वर्तणूकीतून सिद्ध झाले. खलिस्तानी दहशतवादी […]

    Read more

    हमासने ओलीस नागरिकांना सोडण्याची दर्शवली तयारी

    विशेष प्रतिनिधी गाझा : इस्रायल आणि पॅलेस्टिनी संघटना हमास यांच्यातील युद्धाचा 39 वा दिवस आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने 5 हजारांहून […]

    Read more

    नेतन्याहूंच्या आडमुठेपणामुळे अमेरिका हैराण, इस्रायलचे पंतप्रधान गाझा पूर्णपणे ताब्यात घेण्यावर ठाम; लेबनॉनवर आयडीएफचे हल्ले तीव्र

    वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. दरम्यान, इस्रायलचा सर्वात महत्त्वाचा मित्र देश अमेरिकेकडून एक महत्त्वाची बातमी आहे. ‘टाइम्स ऑफ इस्रायल’च्या […]

    Read more

    मतस्वातंत्र्याच्या नावाखाली दहशतवादाला चिथावणी देऊ नका; कॅनडियन पंतप्रधानांना भारताने सुनावले!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडियन पंतप्रधानांच्या बेछूट आरोपांनंतर निर्माण झालेला तणाव अद्याप निवळलेला दिसत नाही. अलीकडेच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन […]

    Read more

    ऋषी सुनक यांनी गृहमंत्र्यांना हटवले; पॅलेस्टाईन मुद्द्यावरील वादग्रस्त विधाने भोवली, ब्रिटिश पंतप्रधानांवर वाढला होता दबाव

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी गृह सचिव सुएला ब्रेव्हरमन यांना पदावरून हटवले आहे. भारतीय वंशाच्या सुएला यांनी अलीकडेच अनेक वादग्रस्त विधाने केली […]

    Read more

    पॅलेस्टिनींना पाठिंबा दिल्याप्रकरणी ग्रेटाकडून माइक हिसकावला; नेदरलँड्समधील क्लायमेट रॅलीमधील घटना

    वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, हवामान कार्यकर्त्या ग्रेडा थनबर्ग नेदरलँड्समधील रॅलीत सहभागी झाल्या होत्या. […]

    Read more