इस्रायल आणि हमास यांच्यात लवकरच युद्धविरामाची शक्यता; नवीन कराराला हमासची सहमती
वृत्तसंस्था तेल अवीव : 6 महिन्यांच्या युद्धानंतर लवकरच इस्रायल आणि हमास यांच्यात दुसऱ्यांदा युद्धविराम होऊ शकतो. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हमासने इस्रायली ओलिसांची सुटका […]