• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    वापरकर्त्यांच्या संतापानंतर माघार, प्रायव्हसी पॉलीसी स्वीकारली नसली तरी चालूच राहणार व्हॉटसअ‍ॅप

    युजर्सची वाढती नाराजी आणि स्पर्धक कंपन्यांकडे वाढणारा ओढा पाहाता व्हॉटसअ‍ॅप कंपनीने माघार घेतली असून १५ मेपर्यंत नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्वीकार न करणाऱ्या युजर्सचे अकाऊंट बंद […]

    Read more

    रशियाचे राष्ट्रपती पुतीन म्हणाले, एके- ४७ इतकीच विश्वासार्ह आहे रशियन लस

    एके-४७ रायफल ही सर्वात विश्वासार्ह मानली जाते. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी स्पुतनिक लसची तुलना एके-47 रायफलशी केली आहे. ते म्हणाले, जगप्रसिद्ध कलाश्निकोव्ह रायफलप्रमाणेच रशियन […]

    Read more

    THANK YOU MODI : कोरोना लसीच्या निर्यातीमध्ये भारताने दाखवलेली उदारता कधीही विसरु शकणार नाही :ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन

    विशेष प्रतिनिधी मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात कोविड-19 संकटावर फोनवर चर्चा झाली. याबाबत माहिती देताना मॉरिसन यांनी ट्‌विट केले […]

    Read more

    वसुधैव कुटुंबकम् ! भारताच्या ‘व्हॅक्सिन मैत्री’ नंतर जगभरातून ‘ऑक्सिजन मैत्री’; कुवेतने पाठवले २१५ टन ऑक्सिजन;३ युद्धनौका भारताकडे रवाना

    भारतीय नौदलाने विविध देशांकडून होणारा फेरी लिक्विड ऑक्सिजन कंटेनर, कॉन्सनट्रेटर्स आणि वैद्यकीय पुरवठ्यासाठी नऊ युद्धनौका तैनात केल्या आहेत. यातील तीन जहाज कुवेतहून ऑक्सिजन घेऊन निघाल्या […]

    Read more

    इस्रायलमध्ये घुमला ‘ऊँ नम: शिवाय’ मंत्र , भारत कोरोनामुक्त होऊ दे ; शिव शंकराला साकडे

    वृत्तसंस्था जेरुसेलम : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज 3 ते 4 लाख रुग्ण आढळत आहेत. या संकटातून भारत बाहेर पडावा, यासाठी इस्रायलच्या […]

    Read more

    10,000 ऑक्सिजन जनरेटर्स, 1 कोटी मास्क… कोरोनाच्या लढाईत संयुक्त राष्ट्राकडून भारताला मोठी मदत

    United Nations Aid To India : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी भारताला संयुक्त राष्ट्राकडून मोठी मदत मिळाली आहे. आतापर्यंत १०,००० ऑक्सिजन जनरेटर्स आणि 1 कोटी […]

    Read more

    पाकिस्तानात कोरोनाचा उद्रेक, अनेक प्रांतात पूर्ण लॉकडाऊन, बंदोबस्तासाठी लष्कर तैनात

    पाकिस्तानातील अनेक प्रांत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे ऐन ईद-उल-फत्रच्या काळात अनेक प्रांतात लॉकडाऊनची घोषा करण्यात आली आहे. त्यासाठी लष्करालाही तैनात करण्यात येणार आहे.Corona outbreak […]

    Read more

    Sputnik Light Vaccine : रशियाच्या सिंगल डोस व्हॅक्सिनला मंजुरी, ७९.४ टक्के इफिकसी, कोरोनाच्या सर्व रूपांना रोखण्यात सक्षम

    Russian single-dose Sputnik Light vaccine : रशियाने पुन्हा जगाला दाखवून दिले की, कोरोना लस बनवण्यात ते कुणाही पेक्षा कमी नाहीत. रशियाने सिंगल डोस लस ‘स्पुतनिक […]

    Read more

    आदर पूनावाला यांनी शेवटच्या क्षणी नाकारली ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक, १०० कोटी लसीचे डोस करण्यासाठी उभारणार होते प्रकल्प

    निधीअभावी कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन वाढविण्यात अडचण येत असल्याचे आदर पूनावाला म्हणत असले तरी त्यांनी गुंतवणुकीचे अब्जावधी रुपयांचे प्रस्ताव नाकारले आहेत. १०० कोटी डोस निर्मितीची […]

    Read more

    सावधान! दोन दिवसांत पृथ्वीवर कोसळणार चीनचे भरकटलेले महाकाय रॉकेट, मोठ्या विध्वंसाची शक्यता

    Long March 5 B rocket will crash on the earth : महत्त्वाकांक्षी चीन केवळ पृथ्वीवरच नव्हे, तर अवकाशातही महाशक्ती बनण्यासाठी प्रयत्न करत आहे. चीनच्या चाचण्या […]

    Read more

    अहो आश्चर्यम् ! मालीच्या महिलेने मोरोक्कोमध्ये नोनूप्लेट्सला जन्म दिला ; म्हणजेच ९ बेबीज

    माली देशात २५ वर्षीय हलिमा सिझ  हिने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला आहे . विशेष प्रतिनिधी बामाको : माली या पश्चिम आफ्रिकन देशातील गर्भवतीने  चक्क एकाच […]

    Read more

    मोठी बातमी : देशात 5जी तंत्रज्ञान आाणि स्पेक्ट्रमच्या ट्रायल्सला मंजुरी, दूरसंचार विभागाचा निर्णय, एकाही चिनी कंपनीचा समावेश नाही

    5G technology and spectrum trials : केंद्रीय दूरसंचार विभागाने देशात 5जी तंत्रज्ञान आणि स्पेक्ट्रम चाचण्यांना परवानगी दिली आहे. दूरसंचार सेवा पुरवठादार भारतात विविध ठिकाणी 5G […]

    Read more

    कोरोनातून बरे झालेल्यांना लसीचा एकच डोस पुरेसा आहे? ब्रिटिश शास्त्रज्ञांच्या संशोधनातील निष्कर्ष

    Vaccine : देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान लसींचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अशा वेळी ब्रिटनने वापरलेली स्ट्रॅटेजी भारताच्या कामी येऊ शकते. ब्रिटनने लोकसंख्येच्या मोठ्या भागाला लसीचा […]

    Read more

    जगातील सर्वात श्रीमंत दांपत्याचा घटस्फोट, बिल आणि मेलिंडा गेटस झाले वेगळे

    जगातील सर्वात श्रीमंत दांपत्य असलेल्या बिल आणि मेलिंडा गेटस यांनी घटस्फोट घेतला आहे. २७ वर्षांच्या सहजीवनानंतर आमचे मार्ग वेगळे झाले असल्याचे त्यांनी एका संयुक्त पत्रकात […]

    Read more

    मोदींच्या लसमैत्रीप्रति कृतज्ञता, कॅनडातील राज्याने भारताला पाठविले तीन हजार व्हेंटिलेटर

    भारतात कोरोनाचा कहर नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक देशांशी लसमैत्री उपक्रम राबविला. मार्च महिन्यात भारताने पाठविलेल्या लसींप्रति कृतज्ञता व्यक्त करत कॅनडातील ऑटेरिओ या राज्याने […]

    Read more

    तुमचे हात रक्तानं माखले आहेत..’; ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांवर निवृत्त क्रिकेटपटू व समालोचक मायकेल स्लेटर भडकले!

    भारतातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे ऑस्ट्रेलियन सरकारनं याआधीच भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांवर १५ मेपर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे मायकेल स्लेटर यांना मायदेशी परतता येत नाही […]

    Read more

    मराठी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय सन्मान ! ‘पगल्या’ ला तुर्की-ओन्कोमध्ये पुरस्कार

    आत्तापर्यंत जगभरातल्या विविध चित्रपट महोत्सवांमध्ये 47हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनोद सॅम पीटर यांनी केले आहे. लहान मुलांच्या भावविश्वात पाळीव प्राण्यांचे असणारे […]

    Read more

    India Fights Back : अमेरिकेतून १,२५००० रेमडेसिव्हिर कुप्या विमानाने भारतात दाखल, जर्मनीतूनही ४ ऑक्सिजन क्रायोजेनिक टँकरची मदत

    India Fights Back : देश कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबरोबरच ऑक्सिजन तसेच इतर वैद्यकीय सामग्रीच्या कमतरतेमुळे हे संकट आणखी गहिरे […]

    Read more

    अमेरिकेकडून भारताला मिळणारसहा पी-८१ विमाने, टेहळणीसाठी ठरणार उपयुक्त

    भारताला सहा पी-८१ विमाने देण्यास अमेरिकेने मान्यता दिली आहे. ही विमाने टेहळणीसाठी उपयुक्त ठरणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी कॉँग्रेसच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.India will […]

    Read more

    आयर्लंडपासून ते लक्झेम्बर्ग, जपानपर्यंत तब्बल ४० देश भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या मुकाबल्यासाठी भारताला जगभरातील ४० हून अधिक देशांकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.All world […]

    Read more

    ब्राझीलमध्ये कोरोनाचा अक्षरश हाहाकार: मृतांची संख्या पोहोचली चार लाखांवर

    विशेष प्रतिनिधी साओ पावलो : ब्राझीलमध्ये कोरोनाने हाहा:कार माजला असून महिनाभरात सुमारे तब्बल एक लाख लोकांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या ४ लाखांवर पोचली आहे. […]

    Read more

    आमचे मन केवळ भारतासाठी धडधडते, विहिप प्रमाणेच अमेरिकेतून ‘सेवा’मार्फत मदत

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन  : अमेरिकेतील विश्व् हिंदू परिषदेने खास चार्टर विमानातून वैद्यकीय मदत भारताकडे रवाना केली आहे. शिकागोहून निघालेल्या विमानात ऑक्सिजन जनरेटर आणि वैद्यकीय उपकरणांचा […]

    Read more

    धक्कादायक : ‘खरं बोललो, तर शीर कापतील’; सीरम प्रमुख अदर पुनावालांना बड्या नेत्यांकडून धमक्या; कोणत्या मुख्यमंत्र्यांकडे बोट?

    Serum CEO Adar Poonawala : देशात कोरोना महामारीने दुसऱ्या लाटेत रौद्ररूप धारण केले आहे. एकीकडे रुग्णसंख्येचे उच्चांक प्रस्थापित होत असताना दुसरीकडे लसीकरणही मोठ्या प्रमाणावर सुरू […]

    Read more

    WATCH : होम आयसोलेशनमध्ये 14 दिवसांच्या क्वारंटाईनचे 3 टप्पे.. समजून घ्या

    देशात कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना बेडच उपलब्ध होत नसल्याचं दिसतंय. कोरोनाच्या रुग्णांना लागण झाल्यानंतर 14 दिवस विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला […]

    Read more

    इस्राईलमध्ये चेंगराचेंगरीत ४४ ठार; धार्मिक उत्सव साजरा करताना दुर्घटना

    विशेष प्रतिनिधी जेरुसलेम – इस्राईलमधील माउंट मेरॉनवर ‘लाग बीओमर’ हा धार्मिक उत्सव साजरा होत असताना चेंगराचेंगरी होऊन ४४ भाविकांचा मृत्यू झाला तर १५० जण जखमी […]

    Read more