• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    WATCH : कोरोनात काय खावं याबाबत WHO ने केलं मार्गदर्शन

    करोनाच्या संकटकाळात अनेक प्रकारचे संभ्रम सर्वांच्याच मनात आहेत. कोरोनाच्या आजारापासून ते उपचारापर्यंत अनेकजण अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत. अशा परिस्थितीत खाण्याच्या बाबतीतही प्रचंड संभ्रमाचं वातावरण […]

    Read more

    मंगळावर ३० सेकंदाच्या उड्डाणासाठी ३५ वर्षांचा अनुभव पणाला लावणारे डॉ. जे. बॉब बालाराम, नासातील भारतीय शास्त्रज्ञाच्या जिद्दीची कहाणी

    अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने मंगळ ग्रहावर पहिल्यांदा इंजिन्युटी हेलिकॉप्टर उतरवून इतिहास रचला. हेलिकॉप्टरने केवळ ३० सेकंद उड्डाण केले मात्र त्यासाठी मला माझा ३५ वर्षांचा […]

    Read more

    अमेरिकेने समजून घेतली भारताची औषधाची गरज, लवकरच कच्चा मालाचा पुरवठा करण्याचे आश्वासन

    भारताची औषधाची गरज आम्ही समजू शकतो असे म्हणत अमेरिकेने लवकरच औषध निर्मितीसाठी कच्चा माल पुरविण्याची तयारी दर्शविली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीसाठी अनेक प्रकारचा कच्चा माल […]

    Read more

    ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या ९५ व्या वाढदिवसाचे अवघ्या युरोपला वेध

    विशेष प्रतिनिधी लंडन : ब्रिटनच्या शाही कुटुंबाला आता राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या ९५ व्या वाढदिवसाचे वेध लागले आहेत. येत्या काही महिन्यांत त्यांना राणीपदावर विराजमान होण्यास […]

    Read more

    अमेरिका आता देणार १६ वर्षावरील नागरिकांना लस, जगात भारतात सर्वाधिक रुग्णवाढ

    विशेष प्रतिनिधी  न्यूयॉर्क : अमेरिकेने आता १६ वर्षांपुढील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत आतापर्यंत २१ कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात […]

    Read more

    कट्टरतावादासमोर पाक सरकारची पुन्हा सपशेल शरणागती , फ्रान्सच्या राजदूताची गच्छंती अटळ

    विशेष प्रतिनिधी  इस्लामाबाद : फ्रान्सच्या राजदूतांची हकालपट्टी करण्याची मागणी करत तेहरीके लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) या बंदी असलेल्या कट्टरतावादी संघटनेने सुरु केलेल्या आंदोलनासमोर शरणागती पत्करत पाकिस्तान […]

    Read more

    WATCH : सिक्स मिनिट वॉक टेस्ट करून कोरोनाचे गांभीर्य ओळखा

    कोरोनावर उपचार करण्यासाठी सध्या अनेकांना होम आयसोलेशनमध्ये राहून किंवा घरीच उपचार घेण्याची परवानगी दिली जात आहे. पण घरी उपचार घेताना अनेकांची प्रकृती अचानक गंभीर होत […]

    Read more

    टेस्लाच्या चालकविरहित मोटारीच्या स्वप्नांना जबरदस्त तडा, भीषण अपघातात, दोघांचा होरपळून मृत्यू

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : टेस्ला कंपनीची वेगात धावणारी चालकविरहित मोटार रस्त्यालगत एका वळणावर झाडावर आदळल्याने मोठा अपघात झाला. या घटनेनंतर गाडीला आग लागली आणि त्यात […]

    Read more

    चीनला आपल्या अभ्यासक्रमातून बिल गेटस आणि स्टिव्ह जॉब्ज यांना पुसून टाकायचेच, काळ्या यादीत टाकणार आत्मचरित्रे

    चीनच नव्हे तर जगभरातील मुलांचे आदर्श असलेले बिल गेटस आणि स्टिव्ह जॉब्ज यांचा इतिहासच चीनच्या पुस्कातून पुसून टाकण्यात येणार आहे. पश्चिमेकडील विचारधारेला रोखण्यासाठी हा निर्णय […]

    Read more

    Vaccination : अमेरिका, इंग्लंड, जपानच्या लसींना मंजुरीची गरज नाही, लवकरच भारतात होतील उपलब्ध, अमित शाहांनी दिली ग्वाही

    Vaccination : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशात दररोज आढळणारी रुग्णसंख्या नवनवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. केंद्रीय […]

    Read more

    ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे घेतला निर्णय

    British PM Boris Johnson : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द केला आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांनी हा दौरा रद्द करण्याचा […]

    Read more

    WATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी

    तरुणाईनं केवळ नोकरीच्या मागं न लागता काहीतरी व्यवसाय करावा… स्वतःचं काहीतरी उभं करावं असं नेहमीच ओरडून सांगितलं जातं. पण त्यासाठी त्यांनी नेमकं काय करावं हे […]

    Read more

    Israel : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध? देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक

    Israel : कोरोना महामारीने जगभरात विनाश घडवलेला असताना इस्रायलमधून एक आनंदाची बातमी आली आहे. इस्रायलने आपल्या देशाने कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकल्याचे जाहीर केले आहे. एवढेच नाही, […]

    Read more

    पाकिस्तानात तहरीक-ए-लब्बैककडून पुन्हा हिंसाचार, सहा पोलिसांचं केलं अपहरण, अनेकांचा मृत्यू

    Tehreek-e-Labbaik Pakistan : पाकिस्तानने नुकतीच बंदी घातलेली संघटना तहरिक ए लब्बैक पाकिस्तान अर्थात TLPचा प्रमुख साद हुसैन रिझवी याला अटक केली होती. रिझवीच्या अटकेनंतर देशभरात […]

    Read more

    WATCH : जेव्हा आजोबांनी पत्नीला दिलं सरप्राईज, पाहा video

    कोरोनानं जगभरात अनेकांचं मोठं नुकसान केलं आहे. अनेक कुटुंबातील सदस्य गेल्याने त्यांचं दुःख हे वर्णन करता येणार नाही असं आहे. पण कोरोनामुलं घडलेल्या सर्वात वाईट […]

    Read more

    WATCH : चाचणी निगेटिव्ह तरीही लक्षणं, तर मग हे करा

    कोरोनाचं रोज नवनवीन रुप आपल्या सर्वांनाच पाहायला मिळत आहे. कुठं कोरोनाचा डबल म्युटंट आढळतोय, कुठं नवा स्ट्रेन आहे, कुठं काही तर कुठं काही. सध्या तर […]

    Read more

    अमेरिकेतील दोन लाख उद्योगांना कोरोनाचा फटका, मात्र अंदाजापेक्षा कमी नुकसान

    कोरोनाच्या महामारीचा फटका बसून अमेरिेकतील दोन लाखांवर व्यवसायांना बसल्यामुळे ते बंद पडले आहेत. मात्र, सुरूवातीला अंदाज व्यक्त केल्यापेक्षा ही संख्या खूप कमी असल्यामुळे त्याचा बेरोजगारीवरील […]

    Read more

    चीनी ड्रॅगनच्या एककल्ली आक्रमकतेला जपान-अमेरिकेचा चाप, सुगांच्या नेतृत्वाखाली जपान झाला आक्रमक

    विशेष प्रतिनिधी  वॉशिंग्टन – चीनच्या वाढत्या आक्रमकतेविरोधात चीन-अमेरिका एकत्र असल्याचा इशारा दोन्ही देशांनी दिला आहे. जागतिक स्तरावर ही महत्वाची घडामोड मानली जाते. जपानचे पंतप्रधान योशिहिदे […]

    Read more

    क्युबामधील तब्बल सहा दशकांच्या कॅस्ट्रो युगाची अखेर, राऊल कॅस्ट्रो यांचा राजीनामा

    विशेष प्रतिनिधी  हवाना : क्युबातील कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि क्युबाचे महान नेते फिडेल कॅस्ट्रो यांचे धाकटे बंधू राऊल कॅस्ट्रो (वय ८९) यांनी आज पक्षाच्या प्रथम […]

    Read more

    WATCH : कोरोनातून बचावासाठी अशी तयार होईल हर्ड इम्युनिटी

    second wave of corona – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सर्वांनाच हैराण केलं आहे. या लाटेमध्ये कोरोनाचं बदललेलं स्वरुप त्याची वाढलेली तीव्रता संसर्ग वाढण्याचं प्रमाण अशा अनेक विषयांवर […]

    Read more

    WATCH : ताईसाहेब आणि भाऊ! मुंडे भावंडांमध्ये पुन्हा रंगला कलगीतुरा

    Munde vs Munde  – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना रंगताना पाहायला […]

    Read more

    Twitter Down Globally : जगभरात ट्विटर ठप्प, युजर्सना ट्वीट करायला येतेय अडचण, लॉगआऊटचा येतोय मेसेज

    Twitter Down Globally : जगप्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्वीटरच्या सेवा जगभरात ठप्प झाल्या आहेत. वापरकर्त्यांना ट्वीट करायला अडचणी येत आहेत. जगभरात ट्वीटरच्या सेवेवर परिणाम झाल्याचे […]

    Read more

    अमेरिकेत फेडएक्स कंपनीच्या आवारात गोळीबार, ४ शिखांसह ८ जणांचा मृत्यू, पाच जण गंभीर

     firing at FedEx complex in the US : अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील फेडएक्स कंपनी कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या गोळीबारात शीख समुदायातील 4 जणांसह आठ जणांचा मृत्यू झाला असून […]

    Read more

    WATCH : काय आहे कोरोनाचा डबल म्युटेंट? पाहा हा VIDEO

    कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीनं अवघ्या महाराष्ट्राची झोप उडवली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये एवढ्या वेगानं संसर्ग का पसरत आहे याची विविध प्रकारे चाचपणी केली जात आहे. पण […]

    Read more

    Who Is Priti Patel : कोण आहेत ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल? यांच्याच मंजुरीनंतर फरार नीरव मोदीची होतेय ‘घरवापसी’

    Who Is Priti Patel : भारतातील पीएनबी बँकेला हजारो कोटींचा गंडा घालून पळून गेलेला हिरे व्यावसायिक नीरव मोदीला (Nirav Modi) भारतात प्रत्यार्पण करण्यास ब्रिटन सरकारने […]

    Read more