• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    जॉन्सन’च्या लशीवरील बंदी अमेरिकेने अखेर उठविली, लशीचा एकच डोस प्रभावी

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : कोरोनाला रोखण्यासाठी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लशीचा एकच डोस देण्यात येतो. या लशीमुळे होणाऱ्या संभावित नुकसानापेक्षा लाभ अनेक असल्याचे आढळल्याने त्यावरील […]

    Read more

    जगात पहिल्यांदा येणार भारताची Nasal Vaccine, कोरोनाला हरवण्यासाठी सर्वात प्रभावी

    Nasal Vaccine : कोरोना महामारीला परास्त करण्यासाठी देशात लसीकरण मोहीमही जोरात सुरू आहे. लसीकरणाचे आतापर्यंत दोन टप्पे झाले असून ताज्या आकडेवारीनुसार देशभरात 14 कोटींहून जास्त […]

    Read more

    भारताने केलेल्या मदतीचा अमेरिकेला विसर, आता दबावामुळे बायडेन प्रशासनाकडून मदतीचा हात पुढे

    Biden administration : कोरोना महामारीचा भारतात सर्वात मोठा उद्रेक सुरू आहे. यादरम्यान कोरोनापासून संरक्षणासाठी लसीकरणही सुरू आहे. परंतु लसीच्या निर्मितीला लागणारा कच्चा माल पुरवण्यास अमेरिकेने […]

    Read more

    WATCH : कोरोनावरील उपचारासाठी नवे औषध, सात दिवसांत RTPCR निगेटिव्ह

    कोरोनाचा पूर्ण प्रतिबंध करण्यासाठी ज्याप्रकारे कोणतीही लस उपलब्ध नव्हती त्याच प्रकारे एकदा कोरोनाची लागण झाली की, त्याच्यावर उपचारासाठी कोणतंही ठोस औषधही नाही. लक्षणांनुसार डॉक्टर रुग्णांचा […]

    Read more

    WATCH : पोटावर झोपल्याने खरंच ऑक्सिजन पातळी वाढते? जाणून घ्या

    कोरोनाच्या संकटकाळामध्ये आपल्याला रोज मोबाईलवर अनेक फॉवर्ड्स येत असतात. काहीमध्ये उपयुक्त माहितीही असते. पण हे फॉरवर्ड्स किती खरे आणि त्यावर विश्वास किती ठेवावा असा प्रश्नही […]

    Read more

    WATCH : आता सौदीतही शिकवलं जाणार रामायण-महाभारताचं तत्वज्ञान, सौदीच्या प्रिन्सचा निर्णय

    Ramayana and Mahabharata – रामायण आणि महाभारत ही भारतीय संस्कृती आणि परंपरेचा महान वारसा जगासमोर मांडणारी महाकाव्यं आहेत. आपल्या धार्मिक इतिहासातही यांना अनन्य साधारण असं […]

    Read more

    इस्लामविरोधी विचार मांडल्याच्या आरोपावरून अभ्यासकाला तीन वर्षे शिक्षा, म्हणाला प्राध्यापक आहे इमाम नाही, तर्कबुध्दीने बोलतच राहणार

    इस्लामविरोधी विचार मांडल्याच्या आरोपावरून एका अभ्यासकाला अल्जेरियात तीन वर्षे कारागृहाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. इस्लाममधील सुफी विचारधारेचा अभ्यास ते करतात. शिक्षेविरुध्द अपील करताना ते म्हणाले, […]

    Read more

    उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सचे ‘फाल्कन’ अवकाशात झेपावले; सोबत पाच अंतराळवीरही…

    विशेष प्रतिनिधी केप कॅनव्हेराल : ‘स्पेसएक्स’ या खासगी अवकाश संशोधन कंपनीने त्यांच्या फाल्कन रॉकेट आणि कुपीच्या साह्याने चार अवकाशवीरांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने पाठविले.उद्योगपती एलॉन […]

    Read more

    भारतातील प्रवाशांना कॅनडा, ब्रिटन, सिंगापूरमध्ये प्रवेश नाही

    विशेष प्रतिनिधी टोरांटो : कोरोना संसर्गाचा वेग वाढल्याने भारत आणि पाकिस्तानमधून उड्डाण करणाऱ्या प्रवासी विमानांवर कॅनडाने तीस दिवसांसाठी बंदी जाहीर केली आहे. कॅनडाने आतापर्यंत जाहीर […]

    Read more

    इंजेन्युटी’चे मंगळावर दुसऱ्यांदा उड्डाण

    वृत्तसंस्था केप कॅनव्हेराल – मंगळ ग्रहावर लँड झालेल्या ‘नासा’च्या ‘इंजेन्युटी’ हेलिकॉप्टरने दुसऱ्यांदा चाचणी उड्डाण केले. Enjunity land on Mars ‘इंजेन्युटी’ हेलिकॉप्टरने काल ५२ सेकंद उड्डाण […]

    Read more

    Corona Climbs Everest : जगातील सर्वोच्च शिखरावरही पोहोचला कोरोना, माउंट एव्हेरस्टवर पहिला रुग्ण

    Corona Climbs Everest : कोरोना महामारीने अवघ्या जगाला संकटात टाकले आहे. असा कोणताही देश नाही की, जिथे कोरोनाचा रुग्ण नाही. आता तर जगातील सर्वोच्च शिखर […]

    Read more

    WATCH : कोरोना संसर्गाचा धोका कमी करायचाय, मग खिडक्या दारं उघडी ठेवा

    corona spread – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधला हा विषाणू अधिक धोकादायक आहे असं समोर आलं आहे. अशा वेळी कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी सध्या क्रॉस […]

    Read more

    हे आहे अमेरिकन ड्रिम, खिशात आठ डॉलर्स घेऊन गेलेल्या भारतीयाची मुलगी बनली असोसिएट अ‍ॅटर्नी जनरल

    अमेरिकेन ड्रिम म्हणजे काय असते याचा आणखी एक प्रत्यय आज आला आहे. भारतातून अमेरिकेत जाताना खिशात आठ डाँलर्स असलेल्या एका भारतीयाची मुलगी अमेरिकेची असोसिएट अ‍ॅटर्नी […]

    Read more

    ऑस्ट्रेलियाचा कुरापतखोर चीनला दणका, दोन करार केले रद्द

    जगभरातील अनेक देशांशी सातत्याने कुरापती काढणाऱ्या  चीनची चांगलीच नाचक्की झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सुरक्षितेच्या मुद्यावर चीनसाठी महत्त्वकांक्षी असलेल्या बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटीव्हचे […]

    Read more

    नासाची मंगळावरच ऑक्सिजनची निर्मिती ; परग्रहावर वास्तव्याचे मानवी स्वप्न पूर्ण होणार

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ ने मंगळ ग्रहावर ऑक्सिजन तयार केला. मंगळावरील कार्बन डायऑक्साइडमधून हा ऑक्सिजन तयार केला आहे.NASA produces oxygen on Mars […]

    Read more

    ब्रिटनने भारताला ‘रेड लिस्ट’मध्ये टाकल्याने प्रवासी अडचणीत, अतिरिक्त उड्डाणास हिथ्रोचा नकार

    विशेष प्रतिनिधी लंडन : हिथ्रो विमानतळाने भारतातून अतिरिक्त उड्डाणाला परवानगी नाकारली आहे. ‘कोविडच्या निर्बंधामुळे नागरिक मायदेशी परतण्याची घाई करत असताना हिथ्रो विमानतळ प्रशासनाने त्यास ब्रेक […]

    Read more

    संथ लसीकरणाचा जपानला प्रचंड मोठा फटका, संसर्गाचा वेगाने होतोय फैलाव

    विशेष प्रतिनिधी टोकियो : जपानमध्ये लसीकरण मोहीम संथगतीने होत असल्याने संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. जपानची लोकसंख्या १२ कोटीपेक्षा अधिक असताना आतापर्यंत २१ लाखापर्यंतच लसीकरण झाले […]

    Read more

    वर्षअखेरपर्यंत बाजारात येणार कोरोनापासून बचाव करणारी गोळी, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी येत्या सप्टेंबर-डिसेंबर या काळात कोरोनापासून बचाव करणारी गोळी उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.Mediciene will […]

    Read more

    Pfizer Vaccine : फायजर कंपनीची नफा न कमावता भारताला कोरोनावरील लस देण्याची घोषणा

    Pfizer Vaccine : कोरोना महामारीच्या या काळात जगभरात कोरोना लसींना मोठी मागणी आली आहे. यादरम्यान अमेरिकीची दिग्गज औषध निर्माती कंपनी फायजर (Pfizer) ने भारत सरकारला […]

    Read more

    WATCH : आता टाटाने मागवले ऑक्सिजन वाहतुकीसाठीचे २४ क्रायोजेनिक कंटेनर

    संपूर्ण जगाबरोबरच देशावर आलेलं हे संकट दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं पाहायला मिळत आहे. औषधी, ऑक्सिजन अशा अनेक अडचणींना सरकारांना तोंड द्यावं लागत […]

    Read more

    WATCH : असा आहे इस्राईलनं कोरोनासाठी तयार केलेला नेझल स्प्रे

    कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जगाला घट्ट विळखा घातलेला असताना इस्राईलसारख्या एका लहानशा देशानं मात्र कोरोनावर मात केल्याचं जाहीर केलं आहे. याठिकाणी मास्कसारखे निर्बंधही उठवण्यात आले आहेत. […]

    Read more

    पाकिस्तानात चिनी राजदूत थांबलेल्या हॉटेलमध्ये तेहरिक ए तालिबानकडून बॉम्बस्फोट, ४ जण ठार, १२ जखमी

    Explosion In Balochistan : बलुचिस्तानची राजधानी क्वेटा येथे हॉटेल पार्किंगमध्ये बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 4 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी झाले आहेत. बलुचिस्तानचे पोलीस […]

    Read more

    कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड हत्येप्रकरणी पोलिस अधिकारी चॉविन दोषी, चाळीस वर्षाचा तुरुंगवास शक्य

    विशेष प्रतिनिधी मिनेपोलिस : कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येप्रकरणी माजी पोलिस अधिकारी डेरेक चॉविन याला फेडरल न्यायालयाने दोषी ठरवले. चॉविन याला कमाल ४० वर्षे तुरुंगवासाची […]

    Read more

    अमेरिकेत तयार होतेय कोरोनावरील रामबाण लस, सर्वच स्ट्रेन्सना रोखणार

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली – सध्या देशात विविध कोरोना प्रतिबंधक लशींच्या निर्मितीवर काम सुरू असून अमेरिकेत एका लसीच्या पहिल्या टप्प्यात प्राण्यांवर झालेल्या प्रयोगातून सकारात्मक निष्कर्ष […]

    Read more

    जगप्रिसद्ध ॲपलकडून ऐन कोरोना काळात ‘एअर टॅग’, ‘आयपॅड प्रो’ बाजारात दाखल

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : जगप्रसिद्ध ॲपल कंपनीने ‘आयपॅड प्रो २०२१’, ‘आयमॅक’, ‘ॲपल टीव्ही’ आणि ‘एअर टॅग’ यांच्यासह अन्य काही नवी उत्पादने लाँच केली आहेत. ‘ॲपल’च्या […]

    Read more