• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदी पोर्तुगालचे माजी पंतप्रधान गुटेरेस यांची फेरनिवड

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदी पोर्तुगालचे माजी पंतप्रधान अँटोनिओ गुटेरेस (वय ७२) यांची फेरनिवड झाली.Antinuae Gutrez will General secretary of UN यूएन’मधील १५ […]

    Read more

    इराणच्या अध्यक्षपधी अमेरिकाविरोधी कट्टरतावादी रईसी यांची निवड

    विशेष प्रतिनिधी तेहरान : इराणच्या अध्यक्षपदी कट्टरतावादी इब्राहिम रईसी (वय ६०) यांनी एकहाती विजय मिळविला. देशाच्या इतिहासात प्रथमच या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सर्वांत कमी होती.Ibrahim […]

    Read more

    ब्रिटनमध्ये तिसरी लाट , लसीकरणावर जोर ; देशातील सर्व प्रौढ व्यक्तींना लसीचे डोस

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनमध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. कोरोनाच्या अत्यंत संक्रमणशील असलेल्या डेल्टा या बदललेल्या विषाणूमुळे ही लाट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देशात लसीकरण […]

    Read more

    कोरोना संसर्गासाठी चीनने भारतासह जगाला भरपाई द्यावी, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची मागणी

    कोरोनाच्या संसगार्मुळे भारत उद्धवस्त झाला आहे. जगभरात करोनाचा संसर्ग फैलावल्याबद्दल चीनने भारतासह जगाला नुकसानभरपाई देण्याची मागणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.US President […]

    Read more

    US China Relations : पुतीननंतर आता शी जिनपिंग यांना भेटणार बायडेन, इटलीत होऊ शकते भेट

    US China Relations : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन लवकरच चिनीचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. व्हाइट हाऊसने या भेटीची तयारी सुरू केली आहे. […]

    Read more

    स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डोने रचला इतिहास रचला, इन्स्टाग्रामवर 300 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठणारा पहिला सेलिब्रिटी

    cristiano ronaldo : पोर्तुगीज सुपरस्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केला जाणारा सेलिब्रिटी आहे. इन्स्टावर त्याचे 300 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. इन्स्टावर 300 मिलियन […]

    Read more

    बार्शी तिथे सरशी ! बार्शीच्या तरूणाने शोधला Facebook – Instagram वरचा बग ; मिळवले 22 लाखांचे बक्षीस

    मयूरने शोधला इन्स्टाग्रामचा बग; फेसबुकने दिले लाखोंचे बक्षीस.पुन्हा एकदा बार्शीची सरशी .Barshi the Best ! Barshi’s youth discovered a bug on Facebook – Instagram; Earned […]

    Read more

    पासवानांच्या लोक जनशक्ती पक्षाचा वाद पोहोचला निवडणूक आयोगाकडे; पक्षाध्यक्षपदावर काका – पुतण्या दोघांचेही दावे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री कै. रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षावर ताबा कुणाचा हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. पक्षाध्यक्षपदावर रामविलास पासवान […]

    Read more

    कोरोनाच्या उगमाच्या शोधासाठी अमेरिकेकडील जैवअस्त्रांशी तपासणी करा, चीनची मागणी

    विशेष प्रतिनिधी शांघाय : कोरोनास कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूचे काही रुग्ण पहिल्या अधिकृत केसच्या काही आठवडे आधीच अमेरिकेत मिळाल्याच्या अहवालावरून चीनने अमेरिकेवर आगपाखड केली आहे. अमेरिकेकडील […]

    Read more

    ब्रिटनमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शंका, बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ

    विशेष प्रतिनिधी लंडन : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकाराचा प्रभाव वाढत असतानाच आता तिसऱ्या लाटेची शक्यात वर्तविली जावू लागली आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत […]

    Read more

    WATCH : कोरोनाचा ‘लॅम्बडा’प्रकार जगासाठी धोकादायक

    corona lambda variant : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या नव्या प्रकाराची माहिती जाहीर केली. कोविड -१९, लॅम्बडा , असे त्याचे नामकरण केले आहे. तो दक्षिण अमेरिकेसह […]

    Read more

    WATCH : कोरोना महामारीच्या काळातही स्विस बँकांत भारतीयांचे पैसे तिपटीने वाढले

    money in swiss bank : स्विस बँकांमधील भारतीयांनी ठेवलेल्या पैशांमध्ये कोरोनाच्या काळातही मोठी वाढ झाली आहे. तब्बल २० हजार कोटींहून अधिक रक्कम विविध बँकांमध्ये जमा […]

    Read more

    हमासच्या कंडोम बॉम्बला इस्त्रालयाकडून एअर स्ट्राईकने उत्तर, शस्त्रसंधीनंतरही आक्रमक भूमिकेने संघर्ष चिघळणार

    हमासने  कंडोम बॉम्बचा वापर सुरू केल्याने इस्त्रालयनेही आता त्याला एअर स्ट्राईकने उत्तर देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील सशस्त्र गट हमासमधील संघर्ष पुन्हा […]

    Read more

    विदेशी शक्तींशी लागेबांधे असल्याच्या आरोपावरून हाँगकाँगमध्ये संपादकासह चार वरिष्ठ वृत्तपत्र कर्मचाऱ्यांना अटक

    विदेशी शक्तींशी लागेबांधे असल्याच्या आरोपावरून हाँगकाँग पोलिसांनी लोकशाही समर्थक वृत्तपत्र ॲपल डेलीचे प्रधान संपादक व चार अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली. त्यांच्या […]

    Read more

    Covid Vaccine : कॅरेबियन देशाला अमेरिकेकडून लसीच्या ८० कुप्यांचे दान, चीनने उडवली खिल्ली

    Covid Vaccine :  अमेरिकेने कॅरिबियन देश त्रिनिदाद अँड टोबॅगोला कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी फायझर लसीच्या 80 कुप्या दान केल्या आहेत. चीनच्या सरकारी माध्यमांनी यावरून अमेरिकेची खिल्ली […]

    Read more

    भारतीय वंशाच्या सत्या नाडेला यांना बढती, मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षपदी नेमणूक

    Satya Nadela : भारतीय वंशाचे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नाडेला यशाची शिडी चढत आहेत. आता दिग्गज तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टने त्यांना अध्यक्षपदी नेमणूक केली आहे. नाडेला हे […]

    Read more

    जगातील दोन महासत्ताधिश पुतीन-बायडेन यांच्यात दहा वर्षांनी चर्चा

    विशेष प्रतिनिधी जीनिव्हा – अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांच्यात जीनिव्हा येथे भेट झाली. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांच्या उपस्थितीत बायडेन […]

    Read more

    हमासकडून इस्त्रायलवर कंडोम बॉम्ब, निरोधचा वापर शस्त्रासारखा

    इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष अद्यापही सुरूच आहे. हमासच्य सदस्यांकडून इस्त्रायलवर कंडोम बॉम्ब सोडले जात आहेत. यामध्ये निरोधचा वापर शस्त्रासारखा केला जात आहे. निरोधमध्ये हवा भरून […]

    Read more

    पाकिस्तानच्या संसदेत खासदारांमध्ये हाणामारी, शिवीगाळ करत एकमेंकांना फाईली फेकून मारल्या

    पाकिस्तानच्या संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांत अक्षरश: हाणामारी झाली.  संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंब्लीमध्ये सत्ताधारी पीटीआय आणि  विरोधी पक्षाच्या खासदारांनी एकमेकांना शिवीगाळ करत […]

    Read more

    अमेरिकाच जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित देश, सहा लाखांपेक्षा जास्त कोरोना मृत्यू झाल्याचे जॉन हॉपकीन्स युनिव्हर्सीटीच्या अभ्यासात उघड

    भारतातील कोरोनाच्या उद्रेकाबाबत विषारी चित्रण करणाऱ्या अमेरिकेतील माध्यमांच्या डोळ्यात जॉन हॉपकीन्स युनिव्हर्सीटीच्या अभ्यासाने चांगलेच अंजन घातले आहे. अमेरिकेत आत्तापर्यंत कोरोनाने सहा लाख मृत्यू झाल्याचे अभ्यासात […]

    Read more

    दक्षिण अफ्रिकेतील गावात सापडले हिरे! संपूर्ण देशातून लोक येऊ लागले

    अमेरिकन चित्रपटांतील कथेप्रमाणे दक्षिण अफ्रिकेतील एका गावात  काही विशिष्ट दगड सापडल्यानंतर हिरे सापडल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे संपूर्ण देशातून मोठ्या संख्येने लोक या गावात येत […]

    Read more

    Cristiano Ronaldo VS Coca Cola : कोका-कोलाला महागात पडली रोनाल्डोची ‘फ्री किक’ ; कंपनीला 30 हजार कोटींचे नुकसान

    क्रिस्टियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) एका कृतीमुळे कोका कोलाला (Coca Cola) कोट्यवधींच्या नुकसानाचा सामना करावा लागत आहे. थोडेथोडके नव्हे तर 4 बिलियन डॉलर्सचा तोटा झाला आहे. […]

    Read more

    Vivatech Summit : पीएम मोदी म्हणाले- भारतात स्टार्टअपसाठी चांगले वातावरण, गुंतवणूकदारांना ऑफर

    Vivatech Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विवाटेक परिषदेच्या पाचव्या सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित केले. यादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतात स्टार्टअप्ससाठी चांगले […]

    Read more

    मुलांना गाडीत एकटे सोडून गेल्यास पालकांना दोन कोटी रुपये दंड आणि दहा वर्षांची शिक्षा!

    मुलांना गाडीत एकटे सोडून शॉपींग किंवा अन्य कामांसाठी जाणारे पालक अनेकदा दिसतात. मात्र, अनेकदा गाडीमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊन मुलांचा मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. […]

    Read more

    कोरोनाचे उगमस्थान असलेले वुहान पुन्हा मास्क नसलेल्या हजारो मुलांच्या गर्दीने चर्चेत

    विशेष प्रतिनिधी बीजिंग : कोरोनाच्या उमग झाल्याचे साऱ्या जगात बदनाम झालेल्या वुहान शहरात आज पदवीदान समारंभासाठी हजारो विद्यार्थ्यांनी हजेरी लावल्याने साऱ्या जगभर पुन्हा हे शहर […]

    Read more