• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    अंतराळात रशिया रचणार विक्रम, अवकाशात पहिल्यांदा करणार चित्रपटाचे शूटिंग, अभिनेत्रीसह संपूर्ण टीम अवकाशयानातून जाणार

    Russia will shoot film in space : मानवी इतिहासात प्रथमच रशिया एक विक्रम प्रस्थापित करणार आहे. अंतराळ क्षेत्रात अमेरिकेसारख्या देशाला मागे टाकण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून […]

    Read more

    थॉमस नावाच्या ‘हॅकर’मुळे इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप झाले होते ठप्प, आता अमेरिकेची एफबीआय मागावर

    hacker thomas  : सोशल मीडियाचे सर्वाधिक वापरले जाणारे अॅप्स अचानक बंद करण्यामागील कारण समोर आले आहे. सोमवारी संध्याकाळी अचानक इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि फेसबुकचे सर्व्हर डाऊन […]

    Read more

    म्यानमारमधील हिंसाचार तातडीने रोखावा – गुटेरेस यांची जगाला विनवणी

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क – म्यानमारमधील अंतर्गत संघर्षाने भीषण रुप धारण करण्याआधीच आणि त्याचा परिणाम इतरांवर होण्याआधीच आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे […]

    Read more

    माजी कर्मचाऱ्याचा फेसबुकवर मोठा आरोप, पैशांसाठी हेट स्पीचला चालना देते ही दिग्गज सोशल मीडिया कंपनी

    Facebook : अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलला फेसबुकची अंतर्गत कागदपत्रे लीक करणारी व्हिसलब्लोअर फ्रान्सिस हॉगेनने आता स्वतःला जगासमोर प्रकट केले आहे. यासोबतच फेसबुकबाबतही मोठा खुलासा […]

    Read more

    Pandora Papers Leak : सरकारने दिले चौकशीचे आदेश; आरबीआय, सीबीडीटी आणि ईडी अधिकाऱ्यांकडून संयुक्त तपास होणार

    pandora papers Leak : केंद्र सरकारने पँडोरा पेपर्स प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) ही माहिती दिली. एएनआय या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, […]

    Read more

    माजी परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा बनले जपानचे १०० वे पंतप्रधान, योशिहिदे सुगा यांना वर्षभरातच व्हावे लागले पायउतार

    fumio kishida elected japans new prime minister : जपानच्या संसदेने सोमवारी माजी परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा यांची देशाचे नवे पंतप्रधान म्हणून निवड केली. योशिहिदे सुगा […]

    Read more

    रशियाने हाइपर्सोनिक क्रूज मिसाइल जिरकॉनचे यशस्वी परीक्षण केले

    विशेष प्रतिनिधी मॉस्को: रशियाच्या नौदलाने एका परमाणु पाणबुडीच्या मदतीने जिरकॉन हाइपरसोनिक क्रूज मिसाइलचे यशस्वी परीक्षण केले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे परीक्षण बैरंट […]

    Read more

    तालिबानने केला इस्लामिक स्टेट्सच्या (IS) ठिकाणावर हल्ला, काबूलच्या मशिदीबाहेर केलेल्या स्फोटाचा बदला

    विशेष प्रतिनिधी काबूल : तालिबानने आईएसच्या एका ठिकाणावर हल्ला करून तो नष्ट केला आहे. या हल्ल्यात बरेच आईएस आतंकी मारले गेले आहेत. रविवारी एका मशिदीच्या […]

    Read more

    महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र काढणाऱ्या व्यंगचित्रकार लार्स विल्क्स यांचा अपघातात संशयास्पद मृत्यू

    वृत्तसंस्था स्टॉकहोम : महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र काढणारे स्वीडिश व्यंगचित्रकार लार्स विलक्स यांचा कार अपघातात संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांची कार समोरून येणाऱ्या मोठ्या ट्रकला […]

    Read more

    अकाउंट सुरु करण्यासाठी न्यायाधीशांनीच ट्विटरवर दबाव आणा; अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : गेल्या आठ महिन्यापासून बंद केलेले ट्विटर अकाउंट सुरु करण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प धपडत आहेत. आता तर त्यांनी फ्लोरिडा येथील न्यायालयायात […]

    Read more

    Pandora Paper Leak : जाणून घ्या पेंडोरा पेपर्स लीक म्हणजे काय, भारतातील सचिन तेंडुलकर, अनिल अंबानींसह 300 हून अधिक जणांवर करचोरीचा ठपका

    Pandora Paper Leak : जवळजवळ 5 वर्षांपूर्वी झालेल्या पनामा पेपर्स लीकने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावे पनामा पेपर्स लीकमध्ये आली […]

    Read more

    अमेरिकेत कोरोनाचा पुन्हा कहर, आयसीयूमध्ये रुग्णांसाठी जागा नाही

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढला असून रुग्णालयांतील अतिदक्षता विभागांमध्ये रुग्णांना जागा मिळत नसल्याचे चित्र आहे. रुग्णालयांत कर्मचाºयांचीही कमतरता निर्माण झाली […]

    Read more

    अदानी ग्रुपने दिला चीनला धक्का, श्रीलंकेतील बंदराचे मिळविले कंत्राट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात गेल्या वर्षभरात सर्वाधिक वेगाने श्रीमंत झालेले गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपने आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला जोरदार धक्का दिला आहे. अदानी […]

    Read more

    Kabul Mosque Blast : काबुलमधील मशिदीजवळ मोठा बॉम्बस्फोट, अनेक नागरिक ठार

    kabul mosque blast : अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला आहे, यात अनेक नागरिक मारले गेले आहेत. तालिबानच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने […]

    Read more

    चीनने लडाखमध्ये पुन्हा तैनात केला मोठा लष्करी फौजफाटा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – चीनने लडाखमध्ये मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात केला असून ही आपल्यासाठी चिंतेची बाब असल्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटले […]

    Read more

    UN चे अध्यक्ष अब्दूल्ला शाहिद यांनी घेतले भारतातील कोविशिल्डचे दोन डोस!

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UN) ७६ व्या सत्राचे अध्यक्ष अब्दुल्ला शाहिद यांनी भारतात तयार झालेल्या कोविशिल्ड या लसीचे दोन डोस घेतले. President […]

    Read more

    जगातील सर्वात लहान खगोलशास्त्रज्ञ : ब्राझीलची आठ वर्षीय निकोल, शोधले 18 लघुग्रह

    विशेष प्रतिनिधी ब्राझील : लहान मुलांच्या रुममध्ये अल्फाबेट्स, फ्रूट्स, ट्रीज, अनिमल्स यांसारखे चार्ट पाहायला मिळतात. पण ब्राझीलच्या निकोलच्या रुममध्ये मात्र सोलार सिस्टीम, मून, सन, गॅलेक्सी, […]

    Read more

    मुलींच्या शाळा कधी सुरू होणार? अफगाण मुली शाळा सुरू होण्याची वाट पाहताहेत

    विशेष प्रतिनिधी काबुल : अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट येऊन आता बरेच आठवडे निघून गेले आहेत. सत्तेत आल्यानंतर तालिबानने घोषणा केली होती की, महिलांना त्यांचे पूर्ण स्वातंत्र्य […]

    Read more

    भारताला गुप्तचर माहिती पुरवणार अमेरिका, दोन्ही देशांनी सैद्धांतिक कराराला दिले अंतिम रूप

    लवकरच भारत-अमेरिका औद्योगिक सुरक्षा संयुक्त कार्यदल तयार केले जाईल जे या भागीदारीच्या नियमांना आणि प्रोटोकॉलला ग्रीन सिग्नल देईल.Ministry of Defense: US to provide intelligence to […]

    Read more

    जपानी राजकुमारीचे प्रेमासाठी वाट्टेल ते! सामान्याशी विवाहाच्या हट्टापायी १३. ५ लाख डॉलर्सही नाकारले

    विशेष प्रतिनिधी टोकियो : प्रेमासाठी लोक राजपाटही नाकारतात याचे उदाहरण जपानची राजकुमारी माको हिने घालून दिले आहे. एका सर्वसामान्य घरातील तरुणाशी विवाह करण्यासाठी राजकुमारीने राजघराण्याकडून […]

    Read more

    स्थलांतरितांबद्दलच्या ज्यो बायडेन यांच्या धोरणाला झटका, वरिष्ठ सिनेटर एलिझाबेथ मॅकेडोनो यांनी विरोध करत महत्त्वाकांक्षी योजना नाकारली

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे कोणतीही कागदपत्रे नसलेल्यांना अमेरिकेचे नागरिकत्व देण्याचा मार्ग मोकळा करणाऱ्या अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या धोरणाला मोठा झटका बसला आहे. […]

    Read more

    पैसे मिळवून अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पाकिस्तान करणार भांगेची विक्री, पहिल्या भांगेच्या शेतीचे मंत्र्यांनी केले उद्घाटन

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद: पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खालावली असल्याने आता सरकारच भांग विकणार आहे. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी देशातील पहिल्या भांगेच्या शेतीचे […]

    Read more

    उत्तर कोरियाने नवीन हायपरसोनिक क्षेपणास्त्र केले लाँच

    विशेष प्रतिनिधी सियोल : दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यामधील 70 वर्षापूर्वीची दुश्मनी आता समाप्त होणार अशी चिन्हे दिसत असताना उत्तर कोरियाने पुन्हा एकदा क्षेपणास्त्राची […]

    Read more

    आता यूकेहून येणाऱ्या लोकांना 10 दिवस अलग ठेवणे आवश्यक , आरटीपीसीआर चाचणी अहवाल दाखवणे देखील आवश्यक

    यूके मधून भारतात येणारे सर्व ब्रिटिश नागरिक, त्यांच्या लसीकरणाची स्थिती विचारात न घेता, प्रवासापूर्वी ७२ तासांच्या आत विमानतळावर कोविड -१९ आरटी-पीसीआर चाचणी अहवाल दाखवणे आवश्यक […]

    Read more

    फ्रान्सचे माजी राष्ट्रपती सार्कोझी निवडणुकीत ‘अवैध पैसा’ वापरल्याप्रकरणी दोषी, न्यायालयाने सुनावली एक वर्षाची शिक्षा

    Nicolas Sarkozy : 2012 मध्ये पुन्हा निवडणूक लढवण्याच्या अयशस्वी प्रयत्नासाठी फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी गुरुवारी बेकायदेशीर व्यवहारांमध्ये दोषी आढळले. त्यांना एक वर्षाची नजरकैद सुनावण्यात […]

    Read more