रशियामध्ये चोवीस तासांत ४० हजार जणांना कोरोनाची बाधा; मॉस्कोत कडक लॉकडाऊन
वृत्तसंस्था मॉस्को : जगातील कोरोनाविरोधात पहिली लस बनविणाऱ्या रशियात कोरोनाने पुन्हा थैमानघातले असून गेल्या २४ तासांत ४० हजार जणांना कोरोना झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली […]