200 रुपये लीटर : पाकिस्तानात पेट्रोल दरवाढीची उंच उडी; विमान कर्मचार्याने मागितली गाढव गाडी!!
वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानात पेट्रोल दरवाढीने मारली उंच उडी आणि विमान कर्मचाऱ्याने मागितली गाढव गाडी!!, अशी स्थिती येऊन ठेपली आहे. पाकिस्तानात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने अक्षरशा […]