विज्ञानाची डेस्टीनेशन्स : अंडी उकडणारा जादुई बॉक्स, आता पाण्याशिवायही अंडी उकडली जाणार
अंडी उकडण्यासाठी पाण्याची आवश्यकता लागते तसेच त्याला वेळही बराच लागतो. मात्र आता पाण्याशिवायही अंडी उकडली जातील अशा प्रकारचा पुठ्ठयाचा बॉक्स रशियन संशोधकांनी बनवला आहे. या […]