शरद पवारांना राष्ट्रपती करणे विरोधकांना शक्य होईल? बाकीच्यांचे सोडून द्या, ते काँग्रेस आणि शिवसेनेला परवडेल?
नाशिक – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत उतरविण्यासाठी राजकीय जुळवाजुळव सुरू केल्याची बातमी इंडिया टुडेने दिली आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र […]